IMPIMP

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण झाल्यानं खरेदीची ‘सुवर्ण’संधी; चांदीच्या किमतीत सुद्धा मोठी घसरण

by nagesh
Gold Price Today | gold and silver price fall today 18th june 2022

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाGold Price Today | भारतीय सराफा बाजारात सणासुदीच्या पूर्वी सोन्याच्या दरात (Gold Price Today) केवळ एक दिवसाच्या तेजीनंतर आज म्हणजे 29 ऑक्टोबर 2021 ला पुन्हा घसरण नोंदली गेली. यामुळे सोने पुन्हा 47 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या खाली पोहचले. तर, चांदीच्या किमतीत (Silver) आज मोठी घसरण झाली आणि ती 63 हजार रुपये प्रति किग्रॅच्या जवळ पोहचली.

 

मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 47,158 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.
तर चांदी 63,897 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आज सोन्याच्या दरात घट (Gold Price Today) झाली. तर चांदीचा दरही घसरला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

सोन्याचा आजचा नवीन दर (Gold Price Today)

 

दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात 271 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण नोंदली गेली.
यातून राष्ट्रीय राजधानीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा भाव पुन्हा 47 हजार रुपयांच्या खाली पोहचून 46,887 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.

 

सोने अजूनही 9,313 रुपयांनी स्वस्त

 

सणासुदीपूर्वी सोने आपल्या सर्वोच्च स्तरापासून (Gold All-time High) 9,313 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त मिळत आहे.
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमचा सर्वोच्च स्तर गाठला होता.
तर, अंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आज सोन्याच्या किमतीत घट झाली आणि ते 1,795 डॉलर प्रति औंसवर पोहचले. (Gold Price Today)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

चांदीचा आजचा नवीन दर (Silver Price Today)

 

चांदीच्या किमतीत आज मोठी घसरण दिसून आली. यामुळे चांदी 63 हजार रुपये प्रति किग्रॅच्या जवळ पोहचली.
दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी चांदीचे दर 687 रुपयांच्या घसरणीसह 63,210 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाले.
तर, आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात घट झाली आणि ती 23.89 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

 

Web Title : Gold Price Today | gold price today fell rs 9313 from record high and silver fell drastically check update gold rates

 

हे देखील वाचा :

Pune News | राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा सभागृह नेते गणेश बिडकरांवर हल्लाबोल, प्रशांत जगताप म्हणाले – ‘आरोप करताना आपले हात धुतलेले आहेत का पहावं; 100 कोटींच्या प्रॉपर्टीवरून देखील…’ (व्हिडीओ)

Gangster Chhota Rajan | 38 वर्षांपूर्वी 2 पोलिसांना मारहाण करून त्यांच्या हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात कुख्यात गँगस्टर छोटा राजन ‘निर्दोष’

Bhandara Crime | आईला शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाने शेजाऱ्याचा चिरला गळा; आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर

 

Related Posts