IMPIMP

Gold silver Price | सोने झाले महाग, चांदीने सुद्धा घेतली उसळी, जाणून घ्या 1 तोळ्याचा आजचा नवीन दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver price 13th may 2022 gold price in delhi gold price drops by rs 1500 find out the latest rates

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाGold silver Price | भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 13 जानेवारी 2022 ला सोन्याच्या दरात तेजी दिसून आली. तर, चांदीच्या दराने सुद्धा उसळी घेतली. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात अवघी 119 रुपयांची तेजी नोंदली गेली. तर, चांदीच्या दराने आज 745 रुपयांची उसळी घेतली. (Gold silver Price)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सोन्याचा आजचा दर (Gold Price Today)
दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचा दर 119 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या तेजीसह 46,919 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.

 

चांदीचा आजचा दर (Silver Price Today)
दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 745 रुपयांच्या तेजीनंतर 60,777 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात चांदी 60,032 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती.

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकता.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या
ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या. पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते. विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते. यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा.

 

Web Title :- Gold Silver Price | gold price today 13 january 2022 gold climbs rs 119 silver jumps rs 745 check sonya chandi che aaj che dar

 

हे देखील वाचा :

Maharashtra Sadan Scam Case | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ?; निर्दोष मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

Pune Crime | खळबळजनक ! नववीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या; सुसाईड नोटमधून समोर आलं धक्कादायक कारण

PM Kisan योजनेंतर्गत स्टेटसबाबत नियमात झाला बदल, आता बंद केली ही सुविधा; जाणून घ्या कोणती

 

Related Posts