IMPIMP

Gold Silver Price Today | 20 दिवसांतच सोन्याच्या किंमतीत 4,087 रुपयांची घसरण, चांदीही…; जाणून घ्या नवीन दर

by nagesh
Gold Price Today | gold and silver price fall today 18th june 2022

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या किंमतीत वारंवार बदल होताना दिसत आहे. मागील चार दिवस झाले सोने आणि चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. दरम्यान आता सोन्या – चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. आज (सोमवारी) सोन्याच्या किंमतीत 155 रुपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे सध्या सोनं (Gold Price) 51,513 रुपये पर्यंत ट्रेड करत आहे. तर चांदीच्या दरात (Silver Price) 316 रुपयांची घट होऊन चांदी 68,511 रुपयापर्यंत ट्रेड करत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) सोने आणि चांदी दोन्हींच्याही व्यापाराला घसरणीसह सुरुवात झाली आहे.
दरम्यान, वीस दिवसांतच सोन्याच्या किंमतीत 4,087 रुपयांची घसरण झाली आहे.
याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्याचा दर 55,600 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहोचला होता.

 

दरम्यान, भारतीय सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरात बदल होताना दिसत आहे.
दरम्यान, सध्या बाजारात सोन्या – चांदीच्या दरात घसरण होत असली तरी, जागतिक बाजारात मात्र सोन्या – चांदीच्या किंमतीत वाढ होत आहे.
सोन्याची स्पॉट दर 0.28 टक्क्यांनी वाढून 1,948.80 डॉलर प्रति औंस झाली आहे. त्याचबरोबर चांदीचा स्पॉट दर 0.70 टक्क्यांनी वाढून 25.44 प्रति औंस पर्यंत पोहचला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold price today gold price slashed heavily in last 20 days silver rate also down know the latest rates

 

हे देखील वाचा :

Keshav Upadhye | ‘आज बाळासाहेब असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंनाही तोच सल्ला दिला असता’ – केशव उपाध्ये

Pune Metro | पुण्यातील ‘बुधवार पेठ मेट्रो स्टेशनच्या नावात चूक ?; स्थानक ‘या’ नावाने ओळखले जाणार

Parbhani Crime | धक्कादायक ! पतीने घेतला गळफास तर पलंगावर पत्नीचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

Mutual Fund SIP Scheme | ‘या’ योजनेत 30 हजार रुपयांची करा गुंतवणूक, मॅच्युरिटीवर मिळवू शकता 70 कोटींचा फंड; जाणून घ्या

 

Related Posts