IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्यात पुन्हा तेजी ! जाणून घ्या आजचे सोन्या – चांदीचे दर

by nagesh
Gold Price Today | decreased by 764 rupees and silver down by 1592 rupees

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोन्याच्या किंमतीत तेजी आली आहे. तर चांदीचे दर मात्र स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. आज (मंगळवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,860 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 62,000 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे. एकीकडे सोन्या – चांदीच्या दरात चढउतार होत आहे तर दुसरीकडे बाजारात मागणी वाढताना दिसत आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange-MCX) आज मंगळवारी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 47,860 रुपयांपर्यंत स्थिर आहे. तसेच, चांदी 62,000 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे. सध्या सोन्याचा भाव वाढला असला तरी सोनं 50 हजाराच्या आत आहे. यामुळे गुंतवणूकदारांसाठी (Investors) सोनं खरेदी करण्यासाठी योग्य संधी आहे. तसेच, लग्नसराई असल्याने दागिन्यांची मागणीही वाढताना दिसतेय. (Gold Silver Price Today)

 

आजचा सोन्याचा दर – (Gold Price )

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,910 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,250 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,860 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,210 रुपये

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,910 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,250 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,910 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,250 रुपये

आजचा चांदीचा भाव – 62,000 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra today on 31 may 2022

 

हे देखील वाचा :

Petrol-Diesel Price Today | इंधन दरात काय बदल झाला? जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

Rupali Chakankar | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी

Char Dham Yatra New Rules | चारधाम यात्रेचे बदलले नियम, 50 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी लागू झाली ‘ही’ अट

 

Related Posts