IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, चांदीचे भावही वधारले; जाणून घ्या नवीन दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra today on 4 june 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत घट झाली. दरम्यान मागील दोन ते तीन दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. आज (गुरूवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 47,160 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 63,200 रुपये पर्यंत पोहचली आहै.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्या चांदीचे दर आता वाढताना दिसत आहेत. सध्या सोने आणि चांदीचे दर वधारले असल्याचं समोर आलं आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज चांदीच्या भावात वाढ झाली आहे. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

आजचा सोन्याचा दर –

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,400 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,920 रुपये

 

 

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,160 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,160 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,160 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,160 रुपये

आजचा चांदीचा भाव – 63,200 रुपये (प्रति किलो)

 

 

Web Title : Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 20 january 2022

 

हे देखील वाचा :

SSC HSC Exam 2022 | 10 वी-12 वीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ ! गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 3500 पेक्षा अधिक नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

Lata Mangeshkar | लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा; लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

 

Related Posts