IMPIMP

Hide WhatsApp Typing Status | ‘व्हॉट्सअप’वर कुणालाही दिसणार नाही तुम्ही कधी करत आहात ‘Typing’, जाणून घ्या सोपी पद्धत

by nagesh
Hide WhatsApp Typing Status | how to hide whatsapp typing status from contacts no one will see when you typing or online

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Hide WhatsApp Typing Status | जगातील सर्वात पॉप्युलर एन्क्रिप्डेट मॅसेजिंग सर्व्हिस व्हॉट्सअप (WhatsApp) आपल्या यूजर्ससाठी अनेक प्रायव्हसी ऑपशन देते. एंड-टू-एंड एन्क्रिप्शन अंतर्गत मेसेजला प्रोटेक्शन मिळते. परंतु, जर तुम्ही कॉन्टॅक्टपासून आणखी जास्त प्रायव्हसी पाहिजे असेल तर हे सुद्धा शक्य आहे. (Hide WhatsApp Typing Status)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

यूजर्सचे लाईव्ह स्टेटस, टायपिंग नोटिफिकेशन आणि Last Active सेटिंग इतर कॉन्टॅक्टपासून लपत नाही. मात्र, काही स्टेप्स अवलंबल्या तर यूजर्स काही लोकांपासून मोठ्याप्रमाणात दूर राहू शकतात. यासाठी काय करावे लागेल ते जाणून घेवूयात.

 

* WhatsApp वर आपले Typing स्टेटस कसे लपवावे? (How To Hide WhatsApp Typing Status From Contacts Numbers)

जर तुम्ही कुणासाठी एखादा मोठा मेसेज लिहित असाल आणि तो ड्राफ्ट करायचा असेल आणि अशावेळी तुम्हाला तुमचे typing status लपवायचे असेल तर एक पद्धत अवलंबू शकता.

– मात्र, व्हॉट्सअपकडून अशी कोणतीही ऑफिशियल पद्धत नाही, ज्याद्वारे टायपिंग स्टेटस लपवता येऊ शकते. परंतु एक मार्ग आहे ज्याद्वारे असे करता येऊ शकते.

– टायपिंग सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम फोनचे Flight Mode अ‍ॅक्टिवेट करावा लागेल किंवा डेटा बंद करा.

– आता व्हॉट्सअप उघडा आणि मेसेज टाईप करून सेंड करा.

– आता मेसेजच्या बाजूला ‘clock’ आयकॉन दिसेल. यानंतर तुम्ही डेटा जेव्हा ऑन कराल आणि फ्लाईट मोड डिसेबल कराल,
मेसेज आपोआप दुसर्‍या कॉन्टॅक्टला सेंड होईल, आणि तुमच्या इतर कॉन्टॅक्टला समजणार नाही की, तुम्ही किती वेळ टाईप केले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

* WhatsApp वर Offline असूनही चॅटिंग करता येऊ शकते?

– होय, असे होऊ शकते, यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील ः

– सर्वप्रथम WhatsApp ओपन करा.

– आता Settings च्या बटनावर टॅप करा (हे अँड्रॉईडवर टॉपमध्ये तीन डॉटमध्ये मिळेल आणि iOS मध्ये हे खालच्या बाजूला मिळेल.

– Accounts वर जाऊन Privacy वर जा.

– आता Status वर जाऊन only share with…

– येथे कोणतेही Contact सिलेक्ट न करता पुन्हा Account वर जा.

– आता तुमचे last seen आणि online status सर्वांसाठी लपले जाईल आणि तुम्हाला सर्वात जास्त प्रायव्हसी जाणवेल.

 

Web Title :- Hide WhatsApp Typing Status | how to hide whatsapp typing status from contacts no one will see when you typing or online

 

हे देखील वाचा :

Mula-Mutha River Rejuvenation Project | मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत बंडगार्डन ते मुंढवा दरम्यानच्या कामाची 650 कोटी रुपयांची निविदा मागविली

Gold Price Today | खुशखबर! आज चांदीच्या किमतीत मोठी घसरण, सोने सुद्धा झाले स्वस्त; जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर

Pune Corporation | पुणे महापालिकेची मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना ! शास्तीच्या रकमेत मिळणार 75 % सवलत पण…

 

Related Posts