IMPIMP

Hrithik Roshan – Saba Azad Marriage News | हृतिक रोशन आणि सबा लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत? जवळच्या मित्रानं केला मोठा खुलासा

by nagesh
Hrithik Roshan-Saba Azad Marriage News | actors close friend revealed about hrithik roshan and saba azads wedding

सरकारसत्ता ऑनलाइन – प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनच्या (Hrithik Roshan – Saba Azad Marriage News) काही दिवसापासून अफेयर्सच्या चर्चा रंगल्या आहे. एक्स वाईफ सुजैनसोबत (Sussanne Khan) घटस्फोट घेतल्यानंतर तो सिंगल लाईफ जगत होता. अलीकडेच त्याच्या अफेयर्सच्या चर्चांना उधान आलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

यावर्षी बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी आपली लग्नगाठ बांधली. सध्या सोशल मीडियावर हृतिक रोशनच्या लग्नाच्या चर्चा रंगताना दिसत आहे. गेल्याकाही दिवसांपासून तो अभिनेत्री सबा आझाद हिला डेट करत असल्याच म्हटलं जात आहे. त्याचा एका अत्यंत जवळच्या मित्रानं सबा आणि हृतिकच्या नात्याबद्दल खुलासा केला.

 

 

सबा ( Saba Azad ) आणि हृतिक (Hrithik Roshan) एकमेकांना अत्यंत पसंत करतात. तसेच दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवायला सुद्धा आवडते. दोघांबरोबरच त्यांच्या कुटुंबाला सुद्धा त्या दोघांची जोडी प्रचंड पसंत पडली आहे. त्यामुळं ते लवकर लग्न करणार असल्याच, त्याचा क्लोज फ्रेंडनं सांगितलं आहे.

 

 

दरम्यान, त्या दोघांनी अद्याप याबद्दल कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच एका मुलाखतीमध्ये हृतिक म्हणाला, ‘त्या दोघांना अजून थोडा वेळ हवा आहे.’

 

Web Title :- Hrithik Roshan-Saba Azad Marriage News | actors close friend revealed about hrithik roshan and saba azads wedding

 

हे देखील वाचा :

Global Center For Traditional Medicine Jamnagar | भारतातील या शहरात लवकरच साकारणार आयुर्वेदाचे WHO ग्लोबल सेंटर, कॅबिनेटकडून मिळाला हिरवा झेंडा

Tata Motors | रेकॉर्ड हायपासून 25% घसरून सावरला राकेश झुनझुनवाला यांचा स्टॉक, पुढे जोरदार तेजीचा अंदाज

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा NCP व सेनेला टोला, म्हणाले – ‘राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची एकत्रित मतं नोटापेक्षाही कमी’

 

Related Posts