IMPIMP

तुकाराम मुंढे यांनी घेतली कोरोना लस अन् म्हणाले…

by bali123
ias officer tukaram mundhe gets corona virus vaccine j j hospital mumbai posts photo facebook

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – कोरोना व्हायरसवरील लसीकरण मोहीम देशभरात सुरू आहे. त्यानुसार हजारो नागरिकांनी लस घेतली आहे. त्यानंतर प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे tukaram mundhe यांनी जे. जे. रुग्णालयात जाऊन लस घेतली. लस घेतल्यानंतर तुकाराम मुंढे tukaram mundhe म्हणाले, मी जे. जे. रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. सर्वजण लवकरच ही लस घेतील अशी आशा आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. तसेच कोरोनावरील लसीकरण देशभरात सुरू आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी लस घेतली. त्यानंतर आपल्या शिस्तबद्धतेमुळे नेहमी प्रसिद्ध असलेल्या तुकाराम मुंढे यांनीही आज लस घेतली. त्यावर ते म्हणाले, मी आज जे. जे. रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. सर्वजण लवकरच ही लस घेतील अशी आशा आहे. कोरोना लसीकरणासाठी इतर देशांना साह्य करून भारताने मोलाची कामगिरी बजावली आहे.  दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी लसीकरणाचे फोटोही फेसबुकवरून शेअर केले आहेत. त्यामध्ये त्यांनी कोरोना लस घेण्याचा नागरिकांना संदेश दिला आहे.

चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला प्रश्न, म्हणाले – ‘तुम्ही मराठा समाजासाठी काय केलं?’

PM मोदींच्या जीवनावर पुन्हा बनणार बायोपिक; ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

‘आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आली’, सचिन वाझेंच्या WhatsApp Status ने खळबळ

मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे पुणे, नाशिक विभागातील अधिकाऱ्यांना निर्देश; म्हणाले – ‘निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करा

Related Posts