IMPIMP

Increase Breast Size | 5 आहार, जे ब्रेस्ट साईज वाढवण्यासाठी आहेत उपयोगी, जाणून घ्या कोणते

by nagesh
Increase Breast Size | top 5 foods to increase your bust size

सरकारसत्ता ऑनलाइन – Increase Breast Size | तुम्ही जे खातात त्याचा तुमच्या स्तनांचा आकार (Breast Size) वाढण्यावर लक्षणीय परिणाम होतो. होय, आहार (Diet) तुमच्या स्तनांना योग्य आकार देण्यासाठी मदत करू शकतो. अनेकदा असे दिसून येते की ज्या स्त्रिया त्यांच्या स्तनांच्या आकाराबाबत (Increase Breast Size) असमाधानी असतात, त्या ब्रेस्ट इम्प्लांट (Breast Implant Surgery) करून घेतात किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या स्तनाचा आकार वाढवणारी क्रीम्स (Breast Size Increase Cream) वापरतात. यासाठी अनेक प्रकारचे मसाजही दिले जातात. परंतु, स्तनाचा आकार नैसर्गिकरित्या कसा वाढवायचा? ते जाणून घेवूयात (How To Increase Breast Size Naturally) ? …

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

परंतु वरील उपायांचे स्वतःचे असे दुष्परिणाम सुद्धा आहेत. जर तुम्हाला तुमच्या स्तनांचा आकार नैसर्गिक पद्धतीने वाढवायचा असेल (Increase Breast Size) तर त्यासाठी तुम्ही आहाराची मदत घेऊ शकता. स्तनांचा आकार वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही बदल (Dietary Changes) करू शकता, ज्यामुळे तुम्हाला स्तनांचा आकार वाढण्यास मदत होईल. येथे आम्ही असेच काही खाद्यपदार्थ सांगणार आहोत, जे तुमचे हार्मोन्स वाढवतात आणि सुडौल स्तन बनवतात.

 

आम्ही जे खाद्यपदार्थ सांगणार आहोत ते सर्व सामान्य पदार्थ आहेत जे सहजपणे तुमच्या स्वयंपाक घरात उपलब्ध असतात.

 

नैसर्गिकरित्या स्तनांचा आकार वाढवण्यासाठी उपयुक्त पदार्थ (Foods to increase breast size naturally) –

1. दूध (Milk)
नैसर्गिक पद्धतीने स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दूध उपयुक्त ठरू शकते. हे केवळ दूधच नव्हे तर सर्व दुग्धजन्य पदार्थांवर (Dairy Products) लागू होते. गाईच्या दूधात असलेले रिप्रॉडक्टीव्ह हार्मोन (Reproductive Hormone) म्हणजेच प्रजनन हार्मोन हे मानवी शरीरात आढळणार्‍या हार्मोनसारखेच असतात. गाईच्या दुधात इस्ट्रोजेन (Estrogen), प्रोजेस्टेरॉन (Progesterone) आणि प्रोलॅक्टिन (Prolactin) सारखे सर्व हार्मोन्स असतात जे दूध उत्पादनासाठी महत्त्वाचे असतात.

 

2. सोया (Soya)
स्तनांचा आकार वाढवणारा आणखी एक प्रोटीन समृद्ध स्त्रोत म्हणजे सोया दूध (Soya Milk) होय. सोया दुधातील आयसोफ्लाव्होन इस्ट्रोजेन प्रमाणे असते आणि स्तनाचा आकार वाढवण्यास मदत करते. तुम्ही थेट सोयाबीनही (Soybean) खाऊ शकता. स्तनांचा आकार सुधारण्यासाठी हे अधिक सुरक्षित तंत्र आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

3. नट (Nut)
जर तुम्हाला स्तनाचा आकार वाढवायचा असेल तर आहारात अक्रोड, काजू, शेंगदाणे यांचा समावेश करा. हे प्रोटीन (Protein) आणि गुड फॅट (Good fat) युक्त आहे. यामुळे हृदय आणि मेंदू निरोगी ठेवण्यास मदत होते.

 

4. हिरव्या भाज्या (Green Vegetables)
हिरव्या भाज्या उच्च पौष्टिक मूल्यांनी भरलेल्या असतात आणि तुमच्या आरोग्यासाठी चमत्कार करू शकतात. जरी या भाज्यांमध्ये स्तनाच्या ऊतींच्या वाढीस चालना देण्यासाठी पुरेसे फायटोस्ट्रोजेन नसले तरी, कोबी (Cabbage) आणि पालक ( Spinach) सारख्या भाज्या स्तनांचा आकार वाढवण्यास आणि त्यांचे एकूण स्वरूप वाढवण्यास मदत करू शकतात.

 

5. सीफूड (Seafood)
सीफूड तुमच्या आरोग्यासाठी चमत्कार करू शकते, परंतु काही जाती स्तनांचा चांगला विकास करू शकतात. कोळंबी, ऑयस्टर, शेलफिश आणि सीव्हीड (Shrimp, Oyster, Shellfish And Seaweed) मँगनीजने भरलेले असते, जे शरीरात सेक्स हार्मोन्स (Sex Hormones) तयार करतात. परिणामी, स्तनाचा आकार वाढू शकतो. तुमच्या रोजच्या आहारात त्यांचा समावेश करा. याचा परिणाम पाहून तुम्ही थक्क व्हाल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- Increase Breast Size | top 5 foods to increase your bust size

 

हे देखील वाचा :

Deepika Padukone On Physical Relationship | माझ्यासाठी सेक्स म्हणजे…; अखेर पहिल्यांदा दीपिका इतकं स्पष्ट बोलली..!

PM Kisan योजनेसाठी घर बसल्या करता येणार eKYC; जाणून घ्या प्रक्रिया

IPL Record | पंजाब आणि बंगळुरूच्या सामन्यात रचला गेला विचित्र विक्रम; इतिहासातही झाला नव्हता असा विक्रम

Dr. Rajendra Singh In Pune | … तोपर्यंत नदी पुनरुज्जीवन यशस्वी होऊ शकणार नाही – डॉ. राजेंद्र सिंह

 

Related Posts