IMPIMP

India Post Payments Bank Recruitment 2022 | बँकेत ग्रामीण डाक सेवक पदांसाठी बंपर भरती; इतका मिळेल पगार, जाणून घ्या

by nagesh
Talathi Recruitment In Revenue Department Maharashtra

सरकारसत्ता ऑनलाइन – India Post Payments Bank Recruitment 2022 | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची माहिती आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत ग्रामीण डाक सेवक पदासाठी (India Post Payments Bank Recruitment 2022) भरती घेण्यात येत आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांवर अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि योग्य उमेदवार अधिकृत वेबसाईट ippbonline.com वर जाऊन अर्ज करु शकतात. असं सांगण्यात आलं आहे. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पदे – ग्रामीण डाक सेवक

एकूण जागा – 650

शैक्षणिक पात्रता –

 या पदांसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.

 उमेदवारांना किमान दोन वर्षांचा कामाचा अनुभव असावा.

वयाची अट – 20 ते 35 वर्षे

वेतन – 30, 000 रुपये प्रतिमाह

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – 10 मे 2022

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2022

अर्ज शुल्क जमा करण्याची तारीख – 10 मे ते 20 मे 2022

परीक्षेची तारीख – जून 2022

परीक्षेचं हॉल तिकीट जारी होण्याची तारीख – अर्ज करण्याची तारीख संपल्यानंतर 10 दिवसांनी.

अधिकृत वेबसाईट – ippbonline.com

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

निवड प्रक्रिया कशी –

 या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड ऑनलाईन लेखी परीक्षेच्या माध्यमातून केली जाईल.

 उमेदवारांना सल्ला देण्यात येत आहे.

 कोणत्याही अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ippbonline.com वर जाऊन संपूर्ण माहिती वाचून घ्या.

 अभियानांतर्गत वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकूण 650 पदांची भरती केली जाणार आहे.

 निवड झालेल्या उमेदवारांची वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या कामांसाठी नियुक्ती केली जाणार आहे.

 

Web Title :- India Post Payments Bank Recruitment 2022 | ippb india post payments bank has invited applications for gramin dak sevak posts

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut on Raj Thackeray | संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला; म्हणाले – ‘शिवसेनेला धमकीची शेकडो पत्र रोज येतात, स्टंटबाजी सोडा’

New Chief Election Commissioner of India | भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्तपदी राजीव कुमार यांची नियुक्ती

Banking Deposit Transaction Rules Changed | सरकारने बँकेतून कॅश काढणे-जमा करण्याचे बदलले नियम ! ‘या’ रक्कमेपेक्षा जास्त डिजिटल-ट्रांजक्शनसाठी द्यावे लागतील ‘हे’ डिटेल

 

Related Posts