IMPIMP

New Chief Election Commissioner of India | भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्तपदी राजीव कुमार यांची नियुक्ती

by nagesh
Appointment of Rajiv Kumar as the new Chief Election Commissioner of India

सरकारसत्ता ऑनलाइन – New Chief Election Commissioner of India | भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार (Rajiv Kumar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार हे 15 मे रोजी आपला पदाचा कार्यभार हाती घेतील. राजीव कुमार हे सुशील चंद्रा (Sushil Chandra) यांची जागा घेतील. न्याय आणि कायदा मंत्रालयाने गुरुवारी अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे. (New Chief Election Commissioner of India)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

14 मे 2022 रोजी सुशील चंद्रा यांचा मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यकाळ पूर्ण होईल. कायदा मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी करत राजीव कुमार यांची नियुक्ती मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून केलं असल्याचं सांगितलं आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू (Union Minister Kiran Rijiju) यांनीही यासंदर्भात ट्वीट केलं असून त्यांनी नवनियुक्त मुख्य निवडणूक आयुक्ताचं अभिनंदन केलं आहे.

 

Web Title :- Appointment of Rajiv Kumar as the new Chief Election Commissioner of India

 

हे देखील वाचा :

Banking Deposit Transaction Rules Changed | सरकारने बँकेतून कॅश काढणे-जमा करण्याचे बदलले नियम ! ‘या’ रक्कमेपेक्षा जास्त डिजिटल-ट्रांजक्शनसाठी द्यावे लागतील ‘हे’ डिटेल

7th Pay Commission | जुलैमध्ये 38 टक्के होईल DA ! येथे जाणून घ्या पगारवाढी बाबत काय आहे अपडेट

Shivsena MLA Ramesh Latke | शिवसेना आमदार रमेश लटके यांचे दुबईमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Chhatrapati Sambhaji Raje | संभाजीराजे छत्रपती यांची मोठी घोषणा ! म्हणाले – ‘अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणूक लढवणार’ (व्हिडीओ)

Ajit Pawar on Nana Patole | अजित पवारांचा नाना पटोलेंना टोला, म्हणाले – ‘त्यांचं वक्तव्य हास्यास्पद, ते कोणत्या पक्षातून आले ?’

 

Related Posts