IMPIMP

IPL 2022 | …म्हणून MNS ने फोडल्या आयपीएलच्या बसेस; जाणून घ्या प्रकरण

by nagesh
IPL 2022 | ipl 2022 attack on delhi capitals team bus fir has been registered against 5 6 unknown persons

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन IPL 2022 | येत्या 26 तारखेची सर्वांना उत्सुकता लागली आहे कारण आयपीएलचे (IPL 2022) सामने चालू होणार आहेत. यंदा महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व सामने महाराष्ट्रात (Maharashtra) होणार आहे. सर्व संघाचे खेळाडू आले असून सराव (Practice) करताना दिसत आहे. मात्र अशातच मंगळवारी रात्री महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सच्या (Dehli Capitals) बसच्या काचा आणि लाईट फोडल्या.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मनसेने का केलं खळखट्याक ?
आयपीएलमध्ये (IPL 2022) खेळणाऱ्या सर्व संघाच्या वाहतुक व्यवस्थेचं (Transportation Arrangements) काम हे मुंबईतील (Mumbai) व्यावसायिकांना न दिल्याने मनसे वाहतूक पदाधिकाऱ्यांनी खळखट्याक केलं.
मनसे वाहतूक सेना उपाध्यक्ष प्रशांत गांधी (Prashant Gandhi) यांनी ताज हॉटेलजवळ (Taj Hotel) संघासाठी आलेली बस फोडली.
सर्व संघ (IPL Team) कसून सराव करत आहेत त्यासाठी त्यांना हॉटेलमधून ते मैदानापर्यंत आणण्यासाठी आणि सोडण्यासाठी बसची व्यवस्था (Arrangement) केलेली असते.
या वाहतूक व्यवस्थेसाठी गुजरात (Gujrat) आणि दिल्लीच्या (Dehli) बस आहेत.
मराठी व्यावसायिकांना हे काम न देता दिल्लीतील व्यावसायिकांना दिल्याने मनसेने हा खळखट्याक केल्याचं प्रशांत गांधी (Prashnat Gandhi) म्हणाले.

 

खेळाडूंना ने – आण करण्यासाठी मराठी व्यावसायिकांना हे काम देण्यात यावं अशी मागणी अनेकदा केली होती.
मात्र तरीही दिल्ली आणि गुजरातमधील बस असल्याचा दावा गांधी यांनी केला आहे.
मनसेने केलेल्या आंदोलनानंतर आयपीएल व्यवस्थापक पोलिसांकडे (Police) मनसेची तक्रार करणार की नाही की मनसेची मागणी मान्य करणार हे पाहावं लागणार आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, महापालिका निवडणुकींच्या (Maharashtra Municipal Elections) पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) अनेक बैठका (Meeting) आणि दौरे करत आहेत.
यामध्ये मराठीचा काही मुद्दा म्हटलं की लोकांना मनसे आठवली पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले होते.

 

Web Title :- IPL 2022 | ipl 2022 attack on delhi capitals team bus fir has been registered against 5 6 unknown persons

 

हे देखील वाचा :

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! भाजपचा ‘हा’ नेता येणार अडचणीत ?

Brain Health Tips | तीष्ण बुद्धीसाठी आवश्य खा ‘हे’ 6 फूड्स ! जाणून घ्या कोणते

Chandrakant Patil | ‘संजय राऊत हे शरद पवारांचे एजंट त्यांनी प्लॅन करून….’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांवर गंभीर आरोप

 

Related Posts