IMPIMP

Jacqueline Fernandez | जॅकलीनने केला केसांसाठी ‘जुगाड’ अन् अक्षय कुमारने केला व्हिडीओ शेअर, पाहून सर्वच ‘हैराण’ (व्हिडिओ)

by nagesh
Jacqueline Fernandez | jacqueline fernandez curls her hair with jugaad akshay kumar shared the video

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Jacqueline Fernandez | बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या ‘रामसेतू’ (RaamSetu) चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha) या दोघी दिसणार आहेत. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एक व्हिडिओ अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंट वर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून मोठ्या प्रमाणात व्यूज मिळत आहेत.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

अक्षय कुमारने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आपल्या केसांना कर्ल्स (Curls) करण्यासाठी जुगाड करते. नेहमीच मुली एखादी गोष्ट उपलब्ध नसल्यावर जुगाड करण्यासाठी तयार असतात. याबाबत त्यांची बुद्धी कुठे चालेल याचा अंदाजा कोणी लावू शकत नाही. तर शुटिंगदरम्यान जॅकलीन हेलिकॉप्टरने (Helicopoter) प्रवास करत असताना हेलिकॉप्टरच्या खिडकीला असणाऱ्या छोट्या छिद्रातून ती आपले केस बाहेर टाकते. तर वाऱ्यामुळे तिचे केस कुरळी होतात. या व्हिडिओला सहा लाखाहून अधिक व्यूज (6 Million) मिळाले आहेत.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात लोक कमेंट्स देत आहेत. रामसेतू चित्रपटात अक्षय कुमार आर्किओलाॅजिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे. जॅकलीन आणि नुसरत दोघी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे डायरेक्टर अभिषेक शर्मा (Director Abhishek Sharma) हे असून पुढील वर्षाच्या 24 ऑक्टोंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

Web Title :- Jacqueline Fernandez | jacqueline fernandez curls her hair with jugaad akshay kumar shared the video

 

हे देखील वाचा :

MSRTC Privatization | महाराष्ट्र एसटी महामंडळाचे उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खासगीकरण?

Sameer Wankhede | मलिकांच्या ‘त्या’ आरोपावरुन वानखेडेंचं प्रत्युत्तर; म्हणाले – ‘वाशीमधील ‘त्या’ बारचे मालक आपणच, ‘मी 2006 पासूनच…’

Supreme Court | CBSE, ICSE बोर्डाच्या परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय; SC नं विद्यार्थ्यांची रिट याचिका फेटाळली

 

Related Posts