IMPIMP

Kangana Ranaut Lady Boss Look | कंगना रनौतच्या लेडी बॉस लूकनं इंटरनेटवर लावली आग, व्हायरल फोटोनं नेटकऱ्यांचं वेधलं लक्ष..

by nagesh
Kangana Ranaut Lady Boss Look | kangana ranaut looks like boss lady in maroon shimmy crop top and red pantsuit

सरकारसत्ता ऑनलाइन – Kangana Ranaut Lady Boss Look | बॉलीवूडमधील अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं (Kangana Ranaut Controversial News) नेटकऱ्यांच्या चर्चेत येते. ती अनेकदा तिच्या स्पष्ट बोलण्यामुळं चाहत्यांच्या टिकेचं कारण बनते. तिच्या अभिनयानं तिनं देशभरात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर सतत आपले हॉट (Kangana Ranaut Hot Photos) आणि बोल्ड फोटो शेअर करत असते (Kangana Ranaut Lady Boss Look).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

कंगनानं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमधील तिचा अंदाज अगदीच मनमोहक आहे (Kangana Ranaut Bold Look). तिनं लाल रंगाचा शिमरी क्रॉप टॉप घातला असून, त्यावर गडद लाल रंगाचं ब्रेझर आणि पॅन्ट परिधान केली आहे (Kangana Ranaut Superhot Look)

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कंगनानं शेअर केलेल्या फोटोमधील चेहऱ्यावरील हावभाव अत्यंत घायाळ करणारे आहेत (Kangana Ranaut Glamorous Photo). आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं न्यूड मेकअप केला आहे. तसेच केस पूर्णपणे कूरळे करून, मोकळे सोडले आहेत. तिच्या या फोटोला (Kangana Ranaut Lady Boss Look) नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. जवळपास या फोटोवर (Kangana Ranaut Viral Photo) 1.60 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स देऊन कौतुकाचा पाऊस पाडला आहे.

 

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, कंगनानं गॅन्गस्टर (Gangster) या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिनं क्रिश (Krrish), थलाइवी (Thalaivii), मनिकर्णिका (Manikarnika), क्वीन (Queen), तनु वेड्स मनु (Tanu Weds Manu), फॅशन (Fashion), पंगा (Panga), सिमरन (Simran) आणि राज (Raaz) अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारून आपली ओळख निर्माण केली आहे.

 

Web Title :- Kangana Ranaut Lady Boss Look | kangana ranaut looks like boss lady in maroon shimmy crop top and red pantsuit

 

हे देखील वाचा :

Disha Patani Superhot Photo | दिशा पटानीच्या हॉट फोटोनं चाहत्यांच्या हृदयाचे वाढवले ठोके, पाहा व्हायरल फोटो…

Social Media Convention | सायबर गुन्ह्यांबाबत जागरुकतेची गरज; मराठी सोशल मीडिया संमेलनात तज्ज्ञांचे मत

Ravikant Varpe On Raj Thackeray | ‘राज ठाकरेंचा तो व्हिडिओ व्हायरल’, राष्ट्रवादीनं केली ‘ही’ मोठी मागणी

Related Posts