IMPIMP

Kidney Care | वृद्धत्वापर्यंत किडनी ठेवायची असेल हेल्दी? ‘या’ 5 चांगल्या सवयींचा करा समावेश

by nagesh
Kidney Care | 5 healthy habits to in your daily routine for keep kidney healthy

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – Kidney Care | जर तुम्हाला तुमची किडनी वृद्धापकाळापर्यंत निरोगी ठेवायची असेल, तर तुम्ही तुमची दिनचर्या बदलली पाहिजे आणि आजपासूनच हे ५ बदल केले पाहिजेत. ज्यामुळे किडनीशी संबंधित अनेक आजार तुमच्यापासून दूर राहतील. (Kidney Care)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

१. पेनकिलर टाळा
किडनी दीर्घकाळ निरोगी ठेवायची असेल, तर पेनकिलर घेणे बंद करा. याशिवाय, तुम्ही आयब्रोफेन, अ‍ॅस्परिन, नॅप्रोक्सेन सोडियम सॉल्टसारख्या औषधांपासूनही दूर राहावे. ही सर्व औषधे किडनीला हानी पोहोचवतात. (Kidney Care)

 

२. हेल्दी अन्न खा
किडनी निरोगी ठेवायची असेल तर आहारात भाज्या, फळे आणि कडधान्य यांचा समावेश करा. या सर्व गोष्टी हृदयरोग, हाय ब्लड प्रेशर आणि लठ्ठपणापासून संरक्षण करतात आणि किडनीदेखील निरोगी ठेवतात.

३. रोज करा एक्सरसाइज
दीर्घकाळ निरोगी राहायचे असेल तर दररोज किमान अर्धा तास व्यायाम करा, असा सल्लाही आरोग्य तज्ज्ञ देतात. व्यायाम केल्याने निरोगी तर राहालच, तसेच किडनीही निरोगी राहील. नियमित व्यायाम केल्यास, जुनाट आजार टाळू शकता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

४. पाणी आवश्य प्या
शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य असावे. हे हायड्रेटेड ठेवतेच पण शरीरातील टॉक्सिन्सदेखील काढून टाकते. हे विष पुढे शरीरात स्टोनचे रूप घेते.

 

५. शुगर आणि ब्लड प्रेशरची काळजी घ्या
ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर या दोन्हींचा किडनीवर परिणाम होतो. ब्लड ग्लुकोजचे प्रमाण वाढले किंवा ब्लड प्रेशर वाढले तर किडनीला जास्त काम करावे लागते आणि किडनीवरही दबाव वाढतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Kidney Care | 5 healthy habits to in your daily routine for keep kidney healthy

 

हे देखील वाचा :

Janhvi Kapoor Fitness | समोर आले जान्हवी कपूरच्या फिटनेसचे रहस्य, कशी बनली Chubby ते Curvy Baby?

Garlic Benefits | हिवाळ्यात रोज करा लसणाचे सेवन; एकाचवेळी नष्ट होतील 11 रोग

Weight Loss Drink | केवळ खाण्यावर नव्हे, पिण्याकडेसुद्धा द्या लक्ष; तुम्हाला माहिती आहे का वेट लॉसची ‘ही’ जबरदस्त पद्धत

 

Related Posts