IMPIMP

Kirit Somaiya | हायकोर्टाच्या दिलासादायक निर्णयानंतर किरीट सोमय्यांचा CM उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले…

by nagesh
Kirit Somaiya | shiv sena rebel mla sanjay gaikwad slam bjp leader kirit somaiya

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन नॉट रिचेबल असलेले भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना आज मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज (Pre -Arrest Bail Application) मंजूर केला आहे. दरम्यान, सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुंबईत दाखल झाल्यानंतर आयएनएस विक्रांतमध्ये (INS Vikrarnt Fund Scam) अपहार केल्याचे आरोप फेटाळून लावले. त्याचबरोबर माझ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सागंण्यावरुन खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

हाय कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर आज किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) जोरदार निशाणा साधला आहे. मुंबई विमानतळावर बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, ”लवकरच महाविकास आघाडीतील डर्टी डझन नेत्यांचा घोटाळाही बाहेर काढणार असल्याचा,” इशारा त्यांनी दिला आहे.

 

दरम्यान, ”आयएएनस विक्रांतमध्ये मी एका दमडीचाही घोटाळा केला नाही.
राऊंतांकडे भ्रष्टाचाराबाबत कोणताही पुरावा नाही. फक्त स्टंटबाजी करायची,” अशा शब्दात सोमय्यांनी संजय राऊतांच्या (Sanjay Raut) भ्रष्टाचारांच्या आरोपांवर पलटवार केला आहे.
‘ठाकरे सरकारमधील डर्टी डझनचे घोटाळे बाहेर काढणार, मी भ्रष्टाचाराविरोधात लढत राहणार.
घोटाळेबाजांना मुक्ती मिळणार नाही,’ असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

 

Web Title :- Kirit Somaiya | bjp leader kirit somaiya criticize to maha vikas aghadi over to ins vikrant case at mumbai airport

 

हे देखील वाचा :

Uday Samant | विद्यापीठांच्या ऑफलाईन परीक्षांचा वेळ वाढणार – मंत्री उदय सामंत यांची माहिती

Pune PMC School Teacher Demand | पुणे महापालिका शाळेतील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या तातडीने सोडवाव्यात अन्यथा आंदोलन करण्यात येईल; राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा प्रशासनाला इशारा

Chitra Wagh | भाजप नेत्या चित्रा वाघ यांना शिवसेना नेते रघुनाथ कुचीक यांच्याकडून नोटीस

 

Related Posts