IMPIMP

Lata Mangeshkar | ‘स्वर कोकिळा लता मंगेशकर यांच्यासाठी प्रार्थना करा’; मंगेशकर कुटुंबीयांनी केलं आवाहन

by nagesh
Lata Mangeshkar Health Update | lata mangeshkar health 2 days ago lata didis ventilator support was removed

सरकारसत्ता ऑनलाइन – Lata Mangeshkar | मागील काही दिवसांपासून स्वर कोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) या रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोनाची बाधा (Corona Positive) झाली म्हणून लता मंगेशकर यांना मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात (Breach Candy Hospital, Mumbai) दाखल करण्यात आलेय. अद्याप त्या आयसीयूमध्ये आहेत. मात्र अजुनही त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचं दिसत नाही. लता दिदींचं वय पाहता प्रकृती सुधारणा होण्यास वेळ लागत आहे. त्यांच्या प्रकृतीविषयी काही चुकीच्या बातम्या दिल्या जाताहेत त्या कृपया करुन देऊ नयेत, त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती मंगेशकर कुटुंबियांच्या प्रवक्त्या अनुषा श्रीनिवासन अय्यर (Anusha Srinivasan Iyer) यांनी दिली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या कुटुंबियांनी (Lata Mangeshkar’s family) लता दिदी लवकर बऱ्या व्हाव्यात अन् घरी परत याव्यात यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं असल्याची माहिती देखील अय्यर यांनी दिली आहे. दरम्यान, लता मंगेशकर या 92 वर्षाच्या आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मागील काही दिवसांपासून लतादीदीवर रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी त्यांचे कुंटूंब प्रार्थना करत आहे. तर संपुर्ण भारतीय देखील प्रार्थना करताना दिसत आहेत. लता मंगेशकर लवकर बऱ्या होऊन घरी परत याव्यात यासाठी सर्वजन त्यांच्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहे.

 

 

Web Title :- Lata Mangeshkar | let us all pray for lata mangeshkar speedy recovery and return home mangeshkar family

 

हे देखील वाचा :

CM Uddhav Thackeray | जय महाराष्ट्र ! सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंचं नाव

SSC HSC Exam 2022 | दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेची तारीख जाहीर

Remo D’Souza | रेमो डिसूझाच्या कुटुंबातील सदस्याची आत्महत्या, संपूर्ण कुटुंबला मोठा धक्का

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात वाढ तर, चांदी घसरली; जाणून घ्या आजचा भाव

Responsibilities Of WhatsApp Group Admin | जर तुम्ही सुद्धा असाल एखाद्या WhatsApp ग्रुपचे अ‍ॅडमिन तर ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा जावे लागेल जेलमध्ये

Dinkar Raikar Passes Away | ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे दीर्घ आजाराने निधन; DTP ऑपरेटरपासून सुरुवात करुन समूह संपादक म्हणून झाले होते निवृत्त

 

Related Posts