IMPIMP

LPG Subsidy | फ्री एलपीजी कनेक्शनच्या नियमात मोठे बदल? तात्काळ जाणून घ्या सबसिडीचा नवीन नियम

by nagesh
lpg subsidy news new rule for subsidy may be announced for free lpg connection know here detail

नवी दिल्ली : वृत्त संस्था LPG Subsidy | एलपीजीवर सबसिडी मिळवणार्‍या ग्राहकांसाठी आवश्यक बातमी आहे. उज्ज्वला स्कीम (Ujjwala scheme) अंतर्गत फ्री LPG गॅस कनेक्शन (free LPG connection) वर मिळणार्‍या सबसिडीमध्ये मोठा बदल होऊ शकतो. यासाठी जर तुम्ही उज्ज्वला स्कीम अंतर्गत फ्री LPG कनेक्शन (LPG Subsidy) घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी लक्षपूर्वक वाचा.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

एलपीजी कनेक्शनवर बदलणार सबसिडी स्ट्रक्चर?

रिपोर्टनुसार, नवीन कनेक्शनसाठी सबसिडीच्या (LPG Subsidy) सध्याच्या स्ट्रक्चरमध्ये बदल होऊ शकतो. पेट्रोलियम मंत्रालयाने दोन नवीन स्ट्रक्चरवर काम सुरू केल्याचे वृत्त आहे आणि ते लवकरच जारी केले जाईल.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (finance minister nirmala sitharaman) यांनी बजेटमध्ये एक कोटी नवीन कनेक्शन देण्याची घोषणा केली होती, परंतु आता सरकार OMCs कडून अ‍ॅडव्हान्स पेमेंट मॉडलमध्ये बदल करू शकते.

 

 

अ‍ॅडव्हान्स पेमेंटची पद्धत बदलणार?

‘मनी कंट्रोल’ला सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, 1600 रुपयांचे अ‍ॅडव्हान्स पेमेंट कंपनी एकरकमी वसूल करेल. सध्या OMCs अ‍ॅडव्हान्स रक्कम EMI च्या स्वरूपात वसूल करते. सूत्रांनुसार, योजनेत बाकी 1600 ची सबसिडी सरकार देत राहील.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

सरकार देते सरकार फ्री एलपीजी सिलेंडर

सरकारच्या Ujjwala scheme मध्ये ग्राहकांना 14.2 किलोचा सिलेंडर आणि स्टोव्ह दिला जातो. याचा खर्च सुमारे 3200 रुपये येतो,
परंतु यावर सरकारकडून 1600 रुपये सबसिडी (LPG Subsidy) मिळते तर 1600 रुपये तेल मार्केटिंग कंपन्या अ‍ॅडव्हान्सच्या रूपात देतात.
मात्र, OMCs रिफिल केल्यानंत सबसिडीची रक्कम ईएमआयच्या रूपात वसूल करतात.

 

Web Title :- lpg subsidy news new rule for subsidy may be announced for free lpg connection know here detail

 

हे देखील वाचा :

Sangli District Bank Election | मंत्री विश्वजीत कदम यांना धक्का ! मावसभाऊ आमदार विक्रम सावंत यांचा पराभव

Satara District Bank Election | सातार्‍यात महाविकास आघाडीला जबरदस्त धक्का ! गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, शशिकांत शिंदे पराभूत; राष्ट्रवादीच्या आमदाराचा 1 मतानं केला ‘घात’

Pune Crime | पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक युवराज ढमालेंना गाडीखाली चिरडण्याची धमकी ! 15 लाखांच्या खंडणीप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात FIR

 

Related Posts