IMPIMP

Madhuri Dixit Gorgeous Look | वयाच्या 50 व्या वर्षी सुद्धा माधुरी दिक्षित दिसते इतकी सुंदर, पाहा व्हायरल फोटो

by nagesh
Madhuri Dixit Gorgeous Look | madhuri dixit is a stunner in new photos

सरकारसत्ता ऑनलाइन – 90च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षितनं (Madhuri Dixit Gorgeous Look) अवघ्या भारताला आपल्या सौंदर्यानं वेडं केलं होत. मात्र वयाच्या 50 व्या वर्षी देखील माधुरी तितकीच सुंदर दिसते. तिचं सौंदर्य (Madhuri Dixit Gorgeous Look) इतरांना लाजवेल. अनेक मुलींची ती रोल मॉडेल आहे. कित्येक मुलींना तिच्या सारख बनायचं आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

धक धक गर्ल माधुरीनं सोशल मीडियावर काही फोटो (Madhuri Dixit Instagram Photo) शेअर केले आहे. तिचे हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर  दिसत आहे. तिचे हे मनमोहक फोटो पाहून चाहते मोहून गेले आहे. या फोटोमध्ये तिनं डिझायनर साडी नेसली आहे.

 

 

माधुरीच्या (Madhuri Dixit ) या फोटोमध्ये साडीमध्ये ती अति ग्लॅमरस दिसत आहे. फोटोमध्ये तिची नॉर्मल मेकअप केला आहे. तसेच केस कुरळे करून मोकळे सोडले आहे. फोटोमध्ये तिनं हातात अंगठी घातली आहे. फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत असून, चाहते तिच्या रूपावर घायाळ झाले आहेत. तसेच तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

 

 

 

Web Title :- Madhuri Dixit Gorgeous Look | madhuri dixit is a stunner in new photos

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | आधी अंडरस्टॅन्डींग, मग जुगलबंदी ! दोन नेत्यांच्या शाब्दिक संघर्षात अजित पवार म्हणाले…

South Actress Without Makeup Look | पडद्यामागं मेकअपविना अशा दिसतात ‘या’ काही प्रसिद्ध साऊथच्या अभिनेत्र्या, फोटो पाहून तुम्हालाही बसेल मोठा धक्का

Parineeti Chopra Red Hot Look | परिनीती चोप्राच्या ‘Red Hot’ लूकनं सोशल मीडियावर लागली आग…

 

Related Posts