IMPIMP

Maharashtra Police Recruitment | राज्यात लवकरच 7 हजार पोलिसांची भरती; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

by nagesh
Maharashtra Police Recruitment | Recruitment of 7 thousand policemen in the state soon Information from Deputy Chief Minister Devendra Fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Police Recruitment | राज्यातील गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्यांनी पोलिसांची भरती (Maharashtra Police Recruitment) करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती दिली.

 

विधानसभेत (Legislative Assembly) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात (Maharashtra Police Recruitment) मनुष्य बळ कमी पडत आहे.
मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच आणखी सात हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नवी मुंबई (Navi Mumbai) परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल.
तसेच एका अधिकाऱ्यास एकाच पदावर अथवा शहरात जास्त काळ नियुक्ती दिली जाऊ नये, याबाबत दक्षता घेतली जाईल,
असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याबाबत मंदा म्हात्रे (Manda Mhatre) यांनी चर्चा उपस्थित केली होती.

 

Web Title :- Maharashtra Police Recruitment | Recruitment of 7 thousand policemen in the state soon Information from Deputy Chief Minister Devendra Fadnavis

 

हे देखील वाचा :

Diabetes Diet | डायबिटीजच्या रूग्णांसाठी रामबाण आहे ‘हे’ 5 आयुर्वेदिक फूड्स, कंट्रोल राहील शुगर लेव्हल

Pune Crime | भवानी पेठेत पूर्ववैमनस्यातून तरुणावर धारदार हत्याराने सपासप वार

Tender Coconut Cream | नारळपाणी प्यायल्यानंतर फेकू नका त्याची मलई, 5 फायदे जाणून घेतल्यास असे कधीही करणार नाही

 

Related Posts