IMPIMP

Maharashtra Politics | एकनाथ शिंदेंचा हा विजय आहे, निवडणूक आयोगाने आमच्या सर्व आमदार, खासदारांच्या भावनेची कदर केली : शहाजीबापू पाटील

by nagesh
Shahaji Bapu Patil | dont take that statement of mine seriously mla shahaji bapu patils retort within a few days

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन   – Maharashtra Politics | शिवसेनेला शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) असे नाव केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) दिले आहे, तर धगधगती मशाल हे पक्षचिन्ह (Mashal Symbol) दिले आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव दिले आहे. मात्र, अद्याप शिंदे गटाला पक्षचिन्ह (Maharashtra Politics) मिळाले नसले तरी तळपता सूर्य हे नवे चिन्ह मिळण्याची शक्यता आहे. यावर शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (MLA Shahajibapu Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शहाजी पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde Group) केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘बाळासाहेबांची शिवसेना’ (Shivsena of Balasaheb) नाव दिले. आयोगाने 40 आमदार आणि 12 खासदारांच्या भावनेची कदर केली. बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेस, राष्ट्रवादीला विरोध केला. मात्र, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याबरोबर केलेल्या युतीने शिवसेनेत दरी निर्माण केली. त्यामुळेच महाराष्ट्रातील शिवसेना एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली उभी राहिली. प्रामाणिक आणि नैतिकतेने काम करणार्‍या एकनाथ शिंदेंचा हा विजय आहे. (Maharashtra Politics)

 

तर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, अंधेरी पोटनिवडणूक (Andheri East By-Election) आम्ही युती म्हणून लढवणार आहोत.
निवडणूक आयोगाकडे आम्ही धनुष्यबाण (Dhanushyaban Symbol) हे चिन्ह मागितले होते,
पण ते मिळालेले नाही. ही आमच्यासाठी एक दु:खद घटना आहे.
कारण, शेवटी बहुमतावर आतापर्यंत निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय जर पाहिले तर ज्या पक्षाकडे बहुमत असते.
ज्या पक्षाकडे विधीमंडळात बहुमत आणि संघटनात्मक बहुमत असते त्याला चिन्ह मिळते.
कारण, चिन्ह देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे.
आमच्याकडे विधानसभा, लोकसभेत जवळपास 70 टक्के बहुमत आहे.
70 टक्क्यांपेक्षा जास्त मतांची आकडेवारीही आमच्याकडे होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Politics | shinde group mla shahaji bapu patil reaction over election commission decision on new name and symbol

 

हे देखील वाचा :

Pune Crime | माथाडीच्या नावाने खंडणी मागणारा तोतया गजाआड; अ‍ॅट्रॉसिटीची भिती दाखवून प्रत्येक रेल्वे रॅकमागे घेत होता ५० हजार रुपये

Rain in Maharashtra | परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला, पुण्यात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण तर ‘या’ भागात पाऊस

Pune Crime | एकतर्फी प्रेमातून तरुणीचा पाठलाग करून मारहाण; तरुणाला अटक

 

Related Posts