IMPIMP

मोठा दिलासा ! मोदी सरकार लवकरच ‘या’ क्षेत्रांसाठी करू शकतं प्रोत्साहन पॅकेजची घोषणा, जाणून घ्या

by bali123
modi government planning stimulus package for sectors affected by corona second wave check details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत देशभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यादरम्यान अनेक सेक्टरना मोठा फटका बसला आहे. असे असताना आता केंद्रातील मोदी सरकारकडून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रभावित सेक्टर्ससाठी प्रोत्साहन पॅकेज package देण्याचा विचार सुरु आहे. लवकरच याची घोषणा केली जाऊ शकते.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ, ED कडून निकटवर्तीयाच्या घरावर छापा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्या सेक्टर्सना फटका बसला आहे. सरकारने अशा सेक्टरसाठी एक प्रोत्साहन पॅकेज package देण्याची तयारी केली आहे. त्याचा उद्देश स्थानिक लॉकडाऊनचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देणे आहे.

तुम्ही सुद्धा आहात PhonePe यूजर तर घरबसल्या घेऊ शकता ICICI Pru चा टर्म इन्श्युरन्स, कुटुंबाला मिळेल 25 लाख रुपयांपर्यंत सुरक्षा

या सेक्टर्सना दिली गेली प्राथमिकता
लाईव्ह मिंटच्या वृत्तानुसार, अर्थ मंत्रालय छोटे आणि मध्यम स्वरुपाच्या कंपन्यांसह पर्यटन, हवाई क्षेत्राला प्रोत्साहन देणाऱ्या प्रस्तावांवर काम करत आहे. ही चर्चा प्राथमिक स्वरुपात आहे. सध्या याच्या घोषणेसाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केली गेली नाही.

कर्जत-जामखेडमधील शेतमाल साठवणुकीची चिंता कायमची मिटणार; मिरजगाव व खर्डा येथे वखार उभारणीस मान्यता, आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

अनेक राज्यांत संसर्ग रोखण्यासाठी कडक नियम
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अर्थव्यवस्था कमकुवत बनत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यास नकार दिला आहे. मात्र, कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता अनेक राज्यांनी कडक लॉकडाऊन लागू केला आहे.

Also Read :

‘ती फाईल कोणत्या भुतांनी पळवली, याचा खुलासा करावा’; शिवसेनेची राज्यपालांवर टीका

उद्धव ठाकरेच Best CM ! ‘कोरोना’ची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती

 

Atul Bhatkhalkar : ‘राज्यपालांना विमानातून उतरवणार्‍या सत्ताधार्‍यांनी राज्यघटना शिकवू नये’

Tiger 3 मध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार पाकिस्तानी एजंटची भूमिका

Related Posts