IMPIMP

Multibagger Stocks | 4 पेनी स्टॉक्स गुंतवणूकदारांना करतायत मालामाल, केवळ 52 दिवसांत दिला 1000 टक्के परतावा; 1 लाखाचे झाले 11 लाख

by nagesh
Multibagger Stock | tina rubber infrastructure gave multibagger returns 1 lakh investment become 10 lakh

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन जर तुम्ही या वर्षाच्या मल्टीबॅगर स्टॉकच्या (Multibagger Stocks) शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची आहे. कारण आज तुम्हाला अशा चार मल्टीबॅगर (Multibagger Stocks) पेनी स्टॉक्ससंदर्भात (Penny Stock) माहिती देणार आहोत ज्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या स्टॉक्सनी आतापर्यंत 52 ट्रेडिंग सत्रांमध्ये (Trading Session) 1 हजार टक्क्यांहून अधिकचा परतावा (Return) गुंतवणूकदारांना (Investors) दिला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

1. SEL Manufacturing : SEL Manufacturing कंपनीचे शेअर्स 44.40 रुपये (BSE वर 3 जानेवारी 2022) वरुन 529.55 रुपयांवर गेला आहे. SEL Manufacturing स्टॉकने या वर्षी 2022 मध्ये आतापर्यंत 1,092.68 टक्के एवढा जबरदस्त परतावा दिला आहे. या शेअरने 2022 च्या आतापर्यंत 52 ट्रेडिंग सत्रामध्ये गुंतवणूकदारांना 1 हजार टक्क्यांहून अधिकचा फायदा मिळवून दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने यावर्षी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ही रक्कम 11.92 लाख रुपये झाली असती.

 

2. Sezal Glass : Sezal Glass चा शेअर 25.50 रुपयांवरुन (NSE वर 3 जानेवारी 2022) आता 287.40 रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरने चालू वर्षात आतापर्यंत 1027.06 टक्के एवढा जबरदस्त परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने यावर्षी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, आज त्याचे 11.27 लाख रुपये झाले असते.

 

3. Kaiser Corporation : Kaiser Corporation Ltd चा शेअर 2.92 रुपयांवरुन (NSE 3 जानेवारी 2022 रोजी) 33.70 रुपयांवर पोहोचला आहे.
या पॅकेजिंग (Packaging) मल्टी बॅगर स्टॉकने (Multibagger Stock) 2022 मध्ये आतापर्यंत 1054.11 टक्के एवढा जबरदस्त परतावा दिला आहे.
या वर्षी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज ही रक्कम 11.54 लाख झाली असती.

 

4. Shanti Educational : शांती एज्युकेशनलचे शेअर्स 99.95 (बीएसईवर 3 जानेवारी 2022) वरुन 867.80 वर पोहोचले आहेत.
या शेअरने 2022 मध्ये आतापर्यंत 768.23 टक्केचा जबरदस्त परतावा दिला आहे.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने यामध्ये 1 लाख गुंतवले असते तर आज त्याचे 8.68 लाख रुपये झाले असते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

डिस्क्लेमर : – (याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केटममधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stocks | multibagger stocks list 2022 4 multibagger penny stocks for 2022 delivered 1k percent return in 52 days

 

हे देखील वाचा :

How To Get Rid Of Blackheads | सहजपणे मिळवू शकता ‘ब्लॅकहेड्स’पासून मुक्ती, केवळ करा ‘हे’ 5 घरगुती उपाय; जाणून घ्या

Tamannaah Bhatia Killer Photo | मालदिवमध्ये धमाल करतीये ‘बाहुबली’ चित्रपटातील ‘ही’ सुंदर अभिनेत्री, मादक फोटो पाहून तुम्हीही होताल घायाळ..

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील निम्म्या भागाचा पूर्ण दिवसाचा पाणी पुरवठा बंद; शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा

 

Related Posts