IMPIMP

Mumbai High Court | अनिल देशमुखांना मोठा दिलासा ! मुंबई उच्च न्यायालयाने ED ला दिले ‘हे’ निर्देश

by nagesh
Anil Deshmukh | Former Home Minister Of Maharashtra And NCP Leader Anil Deshmukh Bail Stay For 10 Days CBI Will Appeal To SC

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) शुक्रवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (former Maharashtra Home Minister Anil Deshmukh) आणि त्यांच्या पत्नीच्या संपत्तीच्या जप्तीबाबत अंमलबजावणी संचालनालयाने (ED) कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्याचे निर्देश दिले. (Mumbai High Court)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

हायकोर्टाने म्हटले की, ईडीचे न्याय प्राधिकरण मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात देशमुख आणि त्यांची पत्नी आरती यांच्या संपत्तीच्या अस्थायी जप्तीचा अंतिम आदेश सुनावू शकते आणि मंजूर करू शकते. परंतु, या मालमत्तांबाबत 10 जानेवारीपर्यंत कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात येऊ नये.

 

न्यायाधीश गौतम पटेल (Justices Gautam Patel) आणि माधव जामदार (Justices Madhav Jamdar) यांच्या खंडपीठाने या प्रकरणात ईडीला आरती देशमुख यांच्याकडून एजन्सीद्वारे त्यांच्या संपत्तीच्या अस्थायी जप्तीला आव्हान देणार्‍या याचिकेच्या उत्तरात एक प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश सुद्धा दिले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अनिल देशमुख (NCP leader Anil Deshmukh) यांना या प्रकरणात मागील महिन्यात अटक करण्यात आली होती
आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. आरती देशमुख (Aarti Deshmukh)
यांनी आपल्या याचिकेत दावा केला आहे की अंमलबजावणी संचालनालय कायद्यानुसार कारवाई करत नव्हते.

 

मागील आठवड्यात जेव्हा तात्काळ सुनावणीसाठी याचिकेचा उल्लेख झाला होता तेव्हा पीठाने म्हटले होते की,
न्याय प्राधिकरण सुनावणी करू शकते परंतु त्यांनी अंतिम निर्णय देऊ नये.
शुक्रवारी ईडीकडून सादर झालेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह (Additional Solicitor General Anil Singh)
यांनी मुंबई हायकोर्टाला (Mumbai High Court) सांगितले की, एक सदस्यीय न्याय प्राधिकरणाकडे
कायद्यानुसार सुनावणी करण्याचे अधिकार आहेत. यावर हायकोर्टाने म्हटले की,
या प्रकरणात प्राधिकरण सुनावणी करू शकते आणि अंतिम आदेश सुद्धा मंजूर करू शकते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

Web Title :- Mumbai High Court | Mumbai high court directs ed to not take coercive steps with regard to attached assets of anil deshmukh and his wife arti tinn 10 january news

 

हे देखील वाचा :

Nawab Malik | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune Crime | ‘माझे दाजी नगरसेवक आहेत, तुला अन् तुझ्या खानदानाला जगू देणार नाही’ ! धमकी देऊन 17 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

Pune Crime | ड्रेनेजचे काम करण्यासाठी आलेल्या कामगाराने चक्क घरात घुसून 15 वर्षाच्या मुलीला विवस्त्र करण्याचा केला प्रयत्न; गुलटेकडी परिसरातील घटना

 

Related Posts