IMPIMP

Nana Patole | ‘ते सत्तेत सोबत असूनही एकत्र नाहीत’ नाना पटोलेंचा टोला

by nagesh
Nana Patole On Shinde-Fadnavis Govt | 'Started immediately in ministry for fear of government collapse'; Indicative statements of nana patole

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन  Nana Patole | नागपूर पदवीधर मतदार संघाचा धक्कदायक निकालानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीकडे (Nagpur Teachers Constituency Election). ही जागा महाविकास आघाडीतील शिवसेनेला (Shivsena) सोडण्यात आली आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी जिंकणार, असा विश्वास काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काँग्रेसमध्ये कुणाचीही आणि काशाचीही नाराजी नाही. काँग्रेसमध्ये गोंधळ सुरु आहे, असे जे विरोधक बोलत आहेत, तो कुठे आहे दाखवा, असे आव्हानच नाना पटोले यांनी दिले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) शिंदे गटाला एकही जागा दिलेली नाही, हे अपेक्षितच होते. ते सत्तेत सोबत असूनही एकत्र नाहीत. पण महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून आम्ही एक आहोत आणि पुढे जातोय, असे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

 

दरम्यान, नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवर जाहीर करण्यासाठी मंगळवार पर्य़ंत
भाजप आणि काँग्रेसचे पहिले आप पहिले आप सुरु होते.
मात्र बुधवारी सकाळी भाजपकडून शिक्षक परिषदेचे उमेदवार म्हणून नागो गाणार (Nago Ganar) यांच्या
नावावर शिक्कामोर्तब केले. त्यांना तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Nana Patole | bjp did not give a single seat to shinde group nana patole

 

हे देखील वाचा :

Devendra Fadanvis | नाशिक पदवीधर निवडणूकीत देवेंद्र फडणवीस यांनीच केला काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम?

Punit Balan Celebrity League | दुसरी ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग’ क्रिकेट स्पर्धा ! तोरणा लायन्स्, सिंहगड स्ट्रायकर्स संघांनी उद्धघाटनाचा दिवस गाजवला

Kili Paul | प्रसिद्ध रील स्टार किली पॉलला ही रितेश देशमुखच्या ‘वेड लावलंय’ गाण्याची पडली भुरळ, Video केला शेअर

 

Related Posts