IMPIMP

Nashik Accident | नाशिकमध्ये अपघातांचे सत्र सुरूच; सिन्नरच्या मोहदरी घाटात तीन गाड्यांचा विचित्र अपघात

by nagesh
 Nanded Accident News | Fatal accidents involving cargo trucks and autos; 5 people died on the spot and 8 were injured

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन   नाशिकमध्ये (Nashik Accident) अपघातांचे सत्र सुरूच आहे. काल नाशिक-सिन्नर महामार्गावर तीन वाहनांचा अपघात झाला होता. त्यात एसटी बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडत पेट घेतला होता. या भीषण अपघातात चार ते पाच जणांचा मृत्यू झाला. आज पुन्हा, सिन्नरच्या मोहदरी घाटात (Nashik Accident) तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाला.

 

एका विचित्र अपघातात 4 महाविद्यालयीन तरुणींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात सापडलेल्या गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. सिन्नरकडून येत असताना गाडीवरचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पाठीमागून येणाऱ्या पुणे-नाशिक एसटी बसने पळसे गावाजवळ असलेल्या स्पीड ब्रेकरवर समोरच्या वाहनांचा वेग
कमी झाल्याने पुढील ३ दुचाकी आणि एसटी बसला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.
या अपघातात २ दुचाकी चालकांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची संपूर्ण माहिती अजून समोर आलेली नाही.
पण बचाव टीम तिथे पोहोचली आहे.

 

Web Title :- Nashik Accident | nashik accident three vehicle hit four college students passed away

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील बांधकाम व्यावसायिक महेश थोरात व शिरीष लोढा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Shinde Group MLA Sanjay Gaikwad | ‘बाळासाहेब ठाकरे असतानासुद्धा शिवसेनेला 100 जागा मिळाल्या नाहीत, त्यामुळे… ‘ – आमदार संजय गायकवाड

Indrani Balan Winter T-20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; माणिकचंद ऑक्सिरीच, वालेकर स्पोर्ट्स संघांची विजयी कामगिरी !!

ENG vs PAK 2nd Test | अबरार अहमदने पदार्पणातच रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पाकिस्तानचा तिसरा गोलंदाज

 

Related Posts