IMPIMP

Nitin Gadkari | ‘… तर मी राजकारण सोडेन’; असं का म्हणाले नितीन गडकरी

by nagesh
Nitin Gadkari Threat Case | the mystery of the nitin gadkari threat case has increased that girl in hospital

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइनकेंद्रीय मंत्री (Union Minister) नितीन गडकरी (Nitin Gadkari) आपल्या रोखठोक बोलण्याच्या शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी राजकारणातील (Politics) भ्रष्टाचाराबाबत (Corruption) महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटले की, जर एकाही कंत्राटदाराने गडकरींना कमिशन देऊन काम मिळवल्याचे म्हटले. तर राजकारण सोडून देईल (Quit Politics). पैसा कमावणं चूक नाही, परंतु राजकारण हे पैसा कमावण्याचे साधन नाही, असेही ते म्हणाले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले, देशभरात 50 लाख कोटी रुपयांचे रस्त्याचे (Road) जाळे विणले. नागपुरात (Nagpur) 86 हजार कोटी रुपयांचे काम केले, पण एकही कंत्राटदाराकडून (Contractor) कमीशन (Commission) घेतले नाही. जरी एक कंत्राटदाराने गडकरींना कमिशन देऊन काम मिळवल्याचे म्हटले, तर राजकारण सोडून देईल, असे वक्तव्य गडकरी यांनी केले.

 

या कार्यक्रमात गडकरी यांनी कंत्राटदार आणि कमिशन यावर त्यांचे मत व्यक्त केले.
गडकरी यांनी सांगितले की, महानगरपालिकेतील नगरसेवकांना (Corporators) मी बजावून ठेवलं आहे,
की कोणतंही असं काम करायचे नाही, की ज्याने बदनामी होईल.
तुम्हाला छोटे-मोठे व्यवसाय (Business), उद्योगधंदे स्थापन (Industry) करायचे असेल, तर मी मदत करतो.
पण असे कोणतेही काम करु नका की ज्यामुळे बदनामी होईल.

 

Web Title :- Nitin Gadkari | ..then i will quit politics union minister nitin gadkari

 

हे देखील वाचा :

Aadhaar PAN Link-KYC | 31 मार्चपूर्वी पूर्ण करा ‘ही’ 5 कामे, अन्यथा 1 एप्रिलपासून व्हाल त्रस्त; जाणून घ्या कोणती

Shane Warne Passes Away | ऑस्ट्रेलियाचा महान फीरकीपटू शेन वॉर्नचं हदयविकाराच्या झटक्याने निधन

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट, जाणून घ्या इतर आकडेवारी

Aba Bagul | ‘पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ लर्निंगमधील विद्यार्थी अमेरिकेत शैक्षणिक एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत जाणार’

 

Related Posts