IMPIMP

Viral Video : Video : ‘मला कोणाचा बापही अरेस्ट करू शकत नाही’ – रामदेव बाबा

by sikandar141
Yoga Guru Ramdev Baba | yoga guru ramdev baba on women wearing saree amruta fadnavis cm eknath shinde devendra fadnavis

नवी दिल्ली : वृत्तसंस्था योगगुरू रामदेव बाबा (baba ramdev) यांनी काही दिवसापूर्वी एक आक्षेपार्ह विधान केलं होत. यावरून भारतीय वैद्यकीय संघटना (IMA) कडून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. सध्या आणखी एक रामदेव बाबा (baba ramdev) यांचा व्हिडियो समाज माध्यमांवर प्रसारित झाला आहे. त्यांच्या प्रसारित व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, किसी का बाप भी अरेस्ट नही कर सकता, असे त्यांनी म्हटलं आहे.

या दरम्यान, सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत रामदेव बाबा (baba ramdev) यांनी अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतीवर टीका केली होती. या टिकेवरून IMA हे आक्रमक होत, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली होती. यावरून स्वतः रामदेव बाबा यांनी सर्वत्र टीका होऊ लागल्याने अखेर त्यांनी माघारी घेतलं आहे.

रामदेव बाबा यांना समाज माध्यमांवर ट्रॉल केले आहे. सध्या रामदेव बाबा यांनी केलेल्या विधानाचा अर्थात कधी रामदेव ठग असल्याचा ट्रेंड चालवला जातो. त्यांना ट्रेंड चालवू द्या, आता आम्हीही ट्रेंड शिकलो आहोत, आमचा ट्रेंड सर्वात वरी असतो, अरेस्ट तो उनका बाप भी नही कर सकता., असे म्हणत त्यांनी टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.

Tiger 3 मध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार पाकिस्तानी एजंटची भूमिका

Coronavirus in India : 13 दिवसांत तब्बल 50 हजार रुग्णांचा मृत्यू; आत्तापर्यंत 3 लाखांपेक्षा जास्त मृत्यू

माजी आमदाराकडून कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन; परवानगी नसतानाही जाहीर सभा अन् सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारचा मालक मृतावस्थेत आढळला, आत्महत्या की घातपात ? घनटेमुळं प्रचंड खळबळ

Pune : ZP तील अंतर्गत वादाची अजित पवारांनी घेतली दखल; दोन्ही गटांची

Related Posts