IMPIMP

PM JanDhan Yojana | जनधन खातेधारकांना मोफत मिळतील 10,000 रुपये, तुम्ही सुद्धा तात्काळ उघडा आपले खाते

by nagesh
JanDhan Account | jandhan account holders withdrawing 10000 rupees without minimum balance know how

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM JanDhan Yojana | बँकेत खाते असणार्‍यांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत बँकेत खाते उघडले नसेल तर आज उघडा. केंद्र सरकारकडून ग्राहकांना जनधन खात्यावर (PM JanDhan Yojana) पूर्ण 10,000 रुपयांचा फायदा मिळेल. जर तुम्ही अजूनपर्यंत या सुविधेचा लाभ घेतला नसेल तर तोबडतोब या सुविधांचा फायदा घ्या –

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

मोदी सरकारने (Modi Government) ग्राहकांसाठी बँकिंग सुविधांचा विकास करण्यासाठी जनधन खात्याची सुविधा सुरू केली होती. याशिवाय सर्व सरकारी योजनांचे पैसे सुद्धा सामान्य जनतेला याच खात्यात मिळतात.

 

जनधन योजना खात्यात याशिवाय अनेक सुविधा मिळतात. केंद्र सरकार प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY) अंतर्गत झीरो बॅलन्स सेव्हिंग खाते उघडते. यामध्ये दुर्घटना विमा, ओव्हरड्राफ्ट फॅसेलिटी, चेकबुकसह अनेक इतर लाभ सुद्धा मिळतात. (PM JanDhan Yojana)

 

जनधन योजनेंतर्गत अकाऊंटमध्ये बॅलन्स नसेल तरीसुद्धा 10,000 रुपयांपर्यंत ऑव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल. ही सुविधा कमी कालावधीच्या कर्जाप्रमाणे आहे. अगोदर ही रक्कम 5 हजार रुपये होती. सरकारने आता ती वाढवून 10 हजार केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

या खात्यात ओव्हरड्राफ्टच्या सुविधेसाठी कमाल वयोमर्यादा 65 वर्ष आहे.
ओव्हरड्राफ्ट सुविधेचा फायदा घेण्यासाठी तुमचे जनधन खाते किमान 6 महिने जुने असावे असे नसेल
तर केवळ 2 हजार रुपयांपर्यंतच ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते.

 

पंतप्रधान जनधन योजना (PMJDY) सर्वात महत्वाकांक्षी आर्थिक प्रोग्राम आहे जो बँकिंग/बचत तसेच जमा खाते, प्रेषण, कर्ज, विमा, पेन्शनपर्यंत लाभ देते.
हे खाते कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा व्यवसाय प्रतिनिधी (बँक मित्र) आऊटलेटमध्ये उघडले जाऊ शकते.
पीएमजेडीवाय खाते झीरो बॅलन्ससह उघडले जात आहे.

 

पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत खाते पब्लिक सेक्टर बँकांमध्ये जास्त उघडले जाते.
परंतु तुम्ही खासगी बँकेज सुद्धा तुमचे जनधन खाते उघडू शकता.
जर तुमच्याकडे इतर कोणते सेव्हिंग खाते आहे तर तुम्ही ते जनधन खात्यात सुद्धा बदलू शकता.
भारतात राहणारा कुणीही नागरिक, ज्याचे वय 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे, जनधन खाते उघडू शकतो.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- PM JanDhan Yojana | pm jan dhan yojana get 10k rupees jandhan khata transaction limit jandhan account kase open karayche

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कर्जासाठी प्रोसेसिंग फी घेऊन अनेकांची फसवणूक ! पतपेढी बंद करुन चेअरमनसह सर्व जण झाले फरार; पुण्याच्या कोंढव्यातील घटना

Nora Fatehi | नोरा फतेही झाली Oops Moment ची शिकार, व्हिडिओ झाला व्हायरल

Jacqueline Fernandez | ‘महाठग’ सुकेश चंद्रशेखरने अमित शहांच्या मोबाईल नंबरला ‘स्पूफ’ करून केली जॅकलिन फर्नांडिससोबत मैत्री, नंतर…

 

Related Posts