IMPIMP

PM Kisan | पीएम किसान योजनेचे बदलले नियम ! 31 मार्चपूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा मिळणार नाहीत पैसे

by nagesh
pm kisan samman nidhi yojana pm modi to release 11th installment today how to check your name online

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाPM Kisan | पीएम किसान योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) आता शेतकरी 11 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आतापर्यंत या योजनेचे 10 हप्ते शेतकर्‍यांच्या खात्यावर पोहोचले आहेत. पीएम किसान योजना 2021 मध्ये केंद्र सरकारने मोठा बदल केला होता, त्यानुसार आता शेतकर्‍यांना 11 व्या हप्त्यासाठी e – KYC पूर्ण करावे लागणार आहे. म्हणजेच आता 11 व्या हप्त्यासाठी शेतकर्‍यांना अनेक नवीन नियमांसह अर्ज करावा लागणार आहे. (PM Kisan)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पीएम किसान योजनेच्या लाभार्थींना पुढील हप्ते म्हणजे 11 व्या हप्त्याचे पैसे (11th Installment Money) तुम्ही ई – केवायसी पूर्ण केल्यावरच मिळतील. e – KYC शिवाय तुमचा हप्ता अडकू शकतो. लवकरच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 11 वा हप्ता देखील जारी केला जाईल.

 

पीएम किसान पोर्टलवर असे सांगण्यात आले आहे की, आधार आधारित OTP प्रमाणीकरणासाठी शेतकर्‍यांना Kisan Corner मधील ई – केवायसी पर्यायावर क्लिक करावे लागेल. बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्राला भेट द्यावी लागेल. हे काम तुम्ही तुमचा मोबाईल, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरून घरी बसूनही करू शकता. (PM Kisan)

 

अशी पूर्ण करा ई – केवायसी

यासाठी सर्वप्रथम https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.

उजव्या बाजूला सर्वात वर eKYC लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा.

AADHAAR क्रमांक टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.

आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर एंटर करा आणि ओटीपा टाका.

सर्व काही ठीक झाले तर eKYC पूर्ण होईल अन्यथा Invalid येईल.

असे झाल्यास तुमचा हप्ता अडकू शकतो. तुम्ही ते आधार सेवा केंद्रावर दुरुस्त करून घेऊ शकता.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

असे चेक करा यादीत नाव

1. सर्वप्रथमच अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.

2. होमपेजवर Farmers Corner चा ऑपशन दिसेल.

3. Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List ऑपशनवर क्लिक करा.

4. नंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.

5. यानंतर Get Report वर क्लिक करा.

6. नंतर लाभार्थ्यांची पूर्ण लिस्ट समोर येईल, ज्यामध्ये तुमचे नाव शोधा.

 

असे तपासा हप्त्याचे स्टेटस

सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.

येथे उजव्या बाजूला Farmers Corner चा पर्याय मिळेल.

येथे ’Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा. येथे एक नवीन पेज उघडेल.

नवीन पेजवर, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडा. या तीन क्रमांकांद्वारे खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता ?

तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा क्रमांक टाका. त्यानंतर Get Data वर क्लिक करा.

येथे क्लिक केल्यानंतर, व्यवहाराची सर्व माहिती मिळेल. म्हणजेच तुमच्या खात्यात कोणता हप्ता कधी आला आणि कोणत्या बँक खात्यात जमा झाला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- PM Kisan | pm kisan update kyc compulsory for 11th installment know here the process

 

हे देखील वाचा :

Weight Loss Kadha | वजन कंट्रोल करण्यात परिणामकारक आहे ‘हा’ एक काढा, जाणून घ्या

National Pension System (NPS) | आता 75 वर्षापर्यंत मिळेल पेन्शन, आणखी अनेक फायदे ! बदलले हे मोठे नियम, जाणून घेणे आहे आवश्यक

First World Sant Sahitya Sammelan | पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन 4 ते 6 एप्रिलला कोल्हापूरमध्ये होणार

Income Tax Return मध्ये कमाई लपवणार्‍यांचे स्कॅनिंग सुरू, यावेळी थोडी वेगळी आहे पद्धत

 

Related Posts