IMPIMP

जर तुमचे सुद्धा असेल PNB मध्ये खाते तर होईल 15 लाखांचा फायदा, जाणून घ्या कसा

by nagesh
PNB Job | 10th-pass jobs punjab national bank recruitment 2022 majhi naukari know how to apply

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाPNB | पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना (sukanya samriddhi yojana) घेऊन आली आहे. या योजनेत आई-वडील किंवा पालक मुलीच्या नावावर केवळ एक अकाऊंट (PNB) उघडू शकतात आणि वेगवेगळ्या मुलींच्या नावावर कमाल दोन खाती उघडू शकतात. याबाबत सर्व आवश्यक माहिती जाणून घेवूयात…

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

किती करावे लागते डिपॉझिट

 

यामध्ये मिनिमम डिपॉझिट 250 रुपये करावे लागते. याशिवाय कमाल 1,50,000 रुपयापर्यंत डिपॉझिट करू शकता.
हे खाते उघडल्याने मुलीचे शिक्षण आणि पुढील खर्च करण्यात मदत मिळते.

 

किती मिळेल व्याज जाणून घ्या

 

सध्या या योजनेत 7.6 टक्केपेक्षा जास्त व्याज दिले होते ज्यावर इन्कम टॅक्स सूट आहे.

 

मॅच्युरिटीनंतर मिळतील 15 लाखापेक्षा जास्त

 

जर तुम्ही या स्कीममध्ये दर महिना 3000 रुपयांची गुंतवणूक केली म्हणजे वार्षिक 36000 रुपये लावले तर 14 वर्षानंतर 7.6 टक्के वार्षिक कंपाऊंडिंगच्या हिशेबाने तुम्हाला 9,11,574 रुपये मिळतील.
21 वर्ष म्हणजे मेच्युरिटीवर ही रक्कम सुमारे 15,22,221 रुपये होईल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

कुठे उघडू शकता खाते

 

जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी चांगली गुंतवणूक पॉलिसी (Investment Policy) घेण्याची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी SSY शानदार योजना आहे.
तुम्ही पंजाब नॅशनल बँक PNB (Punjab National Bank) मध्ये सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) योजनेंतर्गत अकाऊंट उघडू शकता.

 

द्यावी लागतील ही कागदपत्रे

 

मुलीचा जन्मदाखला, आई-वडीलांचे ओळखपत्र (पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट) आणि पत्त्याचा पुरावा (पासपोर्ट, रेशन कार्ड, वीज बिल, टेलीफोन बिल, पाणी बिल) जमा करावे लागेल.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

Web Title :  PNB | PNB get rs 15 lakh benefits on sukanya samriddhi scheme know how

 

हे देखील वाचा :

Modi Government | दुचाकीवर 4 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी हेल्मेट सक्ती? मोदी सरकारने सूचना अन् हरकती मागवल्या

Krishi UDAN scheme | खुशखबर! शेतकर्‍यांसाठी मोदी सरकारने सुरू केली नवीन सुविधा, उत्पन्न दुप्पट करण्यात होईल मदत

Sameer Wankhede | समीर वानखेडेंच्या बहिणीची नवाब मलिकांविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव; पोलीस ठाण्यातही दाखल केली तक्रार

 

Related Posts