IMPIMP

Post Office RD Scheme | पोस्टाची ‘ही’ योजना 10 हजाराच्या गुंतवणुकीवर देईल 16 लाखांचा फायदा, जाणून घ्या

by nagesh
Post Office Scheme | these five schemes of post office which get the highest return double the money in a few years

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– Post Office RD Scheme | पोस्ट ऑफिस (Post Office RD Scheme) च्या रिकरिंग डिपॉजिट (Recurring Deposit) योजनेत तुम्हाला चांगला रिटर्न मिळतो. शिवाय कमी पैशात सुद्धा गुंतवणुक करू शकता. पैसे सुद्धा सुरक्षित राहतात. यामध्ये तुम्ही 100 रुपये महिना गुंतवणुक करू शकता. जास्तीत जास्त कोणतेही लिमिट नाही, तुम्ही कितीही गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिसचे RD डिपॉझिट अकाऊंट चांगल्या व्याजदरासह छोट्या हप्त्यात बचत करण्याची सुविधा देते.

जाणून घ्या किती मिळेल व्याज ?

पोस्ट ऑफिसमध्ये जे RD अकाऊंट (Post Office RD Scheme) ओपन होते ते 5 वर्षासाठी असते. यापेक्षा कमी कालावधीसाठी हे खाते नाही. दर तिमाही (वार्षिक रेटने) जमा रक्कमेवर व्याजाचे कॅलक्युलेशन केले जाते. नंतर ते दर तिमाहीच्या अखेरीस तुमच्या अकाऊंटमध्ये चक्रवाढ व्याजासह (compound interest) जोडले जाते.

इंडिया पोस्ट ऑफिसच्या (Post Office) वेबसाईटनुसार, RD स्कीमवर (Post Office RD Scheme) सध्या 5.8 टक्के व्याज दिले जात आहे. केंद्र सरकार प्रत्येक तिमाहीला आपल्या सर्व स्मॉल सेव्हिंग स्कीम्समध्ये (small saving schemes) व्याजाची घोषणा करते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

10 हजार रुपये गुंतवल्यास मिळतील 16 लाख

जर तुम्ही दर महिन्याला पोस्ट ऑफिसच्या (Post Office) आरडी स्कीममध्ये 10 हजार रुपयांची गुंतवणूक 10 वर्षासाठी केली तर ते मॅच्युरिटीवर 16,26,476 लाख रुपये मिळतील.

आरडी अकाऊंटची वैशिष्ट्ये

जर तुम्ही वेळेवर आरडीचा हप्ता भरला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल.
हप्त्याला उशीर झाल्यास दरमहिना एक टक्क दंड भरावा लागेल.
सोबतच जर तुम्ही लागोपाठ 4 हप्ते भरले नाही तर अकाऊंट बंद होईल.
मात्र अकाऊंट बंद झाल्यास ते पुढील 2 महिन्यासाठी पुन्हा अ‍ॅक्टिव्हेट करता येऊ शकते.

 

Web Title: Post Office RD Scheme | post office rd scheme invest 10k and get 16 lakh rupees benefits

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात दिराकडून 42 वर्षीय भावजयीला ‘अनैतिक’ संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; वारजे माळवाडीमध्ये विनयभंगाचा FIR

Hydrogen Fuel | ‘पेट्रोल-डिझेल’ला राहणार नाही ’किंमत’, 2030 पर्यत ’पाण्या’वर धावतील बस-ट्रक!

Pune Crime | पुण्यातील 31 वर्षीय विवाहीतेसोबत जबरदस्तीने शरीर ‘संबंध’, ‘लगट’ केलेल्याचे व्हिडीओ FB व्दारे पतीसह नातेवाईकांना पाठवून बदनामी

Pune Corporation Vaccination | पुणे महापालिकेच्या ‘व्हॅक्सीन ऑफ व्हिल्स’ उपक्रमाला घरगुती कामगार, कलाकार, झोपडपट्टीतील नागरिक, मजूर वर्गाचा भरभरून प्रतिसाद

Related Posts