IMPIMP

Pune Accident News | दुर्दैवी ! कचरा वाहतूक करणार्‍या कंटेनरची दुचाकीला धडक; सॅलसबरी पार्कमधील महिलेचा जागेवरच मृत्यू

by nagesh
Pune Accident News | Unfortunate! Garbage transport container collides with bike; A woman in Salisbury Park died on the spot

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Accident News | दिवाळीच्या पहिल्याच दिवशी कचरा वाहतूक करणार्‍या कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका महिलेचा जागेवर मृत्यु (Death) झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. हा अपघात नेहरु रोडवर सोनावणे हॉस्पिटलजवळ (Sonawane Hospital, Nehru Road) सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. लिलावती लाहोटिया Lilavati Lahotia (वय ७५, रा. सॅलसबरी पार्क) असे या महिलेचे नाव आहे. (Pune Accident News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुचाकीस्वार व पुणे महापालिकेचा कचरा वाहतूक करणारा कंटेनर हा सेव्हन लव्हज चौकाकडून पुणे स्टेशनकडे नेहरु रोडने जात होते. सोनावणे हॉस्पिटलजवळ कंटेनरची दुचाकीला धडक बसली. त्यात महिला रस्त्यावर पडल्याने तिच्या डोक्याला मार लागला. त्यातच तिचा मृत्यु झाला.

 

Web Title :- Pune Accident News | Unfortunate! Garbage transport container collides with bike; A woman in Salisbury Park died on the spot

 

हे देखील वाचा :

Atul Save | चंद्रकांत खैरे यांचे चाराने हरविलेत, त्यांना 50 खोके काय समजतात?, अतुल सावेंचा खैरेंवर घणाघात

Ramdas Athawale | नागपूरातून रामदास आठवलेंची कवितेतून PM मोदींवर रोजगार दिल्याबद्दल स्तुतीसुमने

SEBI | अब्जाधीश वाडिया कुटुंबावर सेबीची कारवाई, 2 वर्ष बंदी आणि 16 कोटींचा दंड; जाणून घ्या प्रकरण

Maharashtra Politics | एकनाथ शिंदेंच्या खास आमदाराला शिवसेनेचा शह? कोकणातील माजी आमदाराच्या कन्येला देणार संधी

Eknath Khadse | खडसेंच्या पाठीमागे पुन्हा चौकशीचा फेरा? भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याची पुन्हा होऊ शकते चौकशी

 

Related Posts