IMPIMP

Pune Crime | वास्तुशास्त्र सल्लागाराचे मित्रानेच केले अपहरण, बिबवेवाडी परिसरातील घटना

by nagesh
Kidnapping Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | मेडिकल शॉपचा (Medical Shop) वास्तुशास्त्र (Vastu Shastra) सल्ला घेण्याच्या बहाण्याने
मित्रानेच वास्तुशास्त्र सल्लागार मित्राचे अपहरण (Kidnapping) केल्याची घटना 16 ऑक्टोबरला बिबवेवाडीत घडली आहे. अपहरण झालेले
वास्तुशास्त्र सल्लागार अंगावर मोठ्या प्रमाणात दागिने (Jewelry) असल्याने त्यांचे अपहरण झाल्याचे (Pune Crime) उघडकीस आले आहे.

 

नीलेश वरघडे Nilesh Varaghde (वय 43 रा. बिबवेवाडी ) असे अपहरण झालेल्या वास्तुशास्त्र सल्लागाराचे नाव आहे. याप्रकरणी दीपक नऱ्हळे Deepak Nharle (रा. नऱ्हे आंबेगाव ) याच्याविरूद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. रूपाली रूपेश वरघडे (Rupali Rupesh Varaghde) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात (Bibvewadi Police Station) तक्रार दिली आहे.

 

फिर्यादी रूपाली यांचे दीर नीलेश वास्तुशास्त्र सल्लागार आहेत.
16 ऑक्टोबरला नीलेशचे मित्र दिपकने त्यांना नऱ्हेतील मेडिकल शॉप वास्तुचा सल्ला घेण्यासाठी बोलावले.
तेव्हापासून 24 ऑक्टोबरपर्यंत घरी पोहोचले नाहीत.
नीलेश यांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात दागिने असल्यामुळे त्यांचे अपहरण दीपकने केले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे  (API Pravin Kalukhe) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Architectural consultant kidnapped by his friend, incident in Bibwewadi area

 

हे देखील वाचा :

Pune Crime | एसटी प्रवासी नियंत्रकाला एजंटकडून जीवे मारण्याची धमकी, स्वारगेट एसटी स्थानकातील घटना

CM Eknath Shinde | भारत-पाकिस्तान सामन्यात मेलबर्नवर ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पोहोचली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

MLA Bhaskar Jadhav | डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात भास्कर जाधवांना दिलासा, पुणे न्यायालयाकडून ‘या’ दोन अटींवर हंगामी अटकपूर्व जामीन मंजूर

CM Eknath Shinde | ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमात CM शिंदेंची शाब्दिक आतषबाजी, म्हणाले – भारत-पाकिस्तान सारखाच आम्हीही सामना खेळलो आणि…

 

Related Posts