Pune Crime News | हडपसरमधील हॉटेलमध्ये 21 वर्षीय तरुणीवर बलात्कार, दोन हॉटेल कर्मचाऱ्यांवर FIR

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | हडपसर परिसरातील वैदवाडी येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणीवर बलात्कार (Pune Rape Case) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार (Pune Crime News) वैदवाडी येथील कॅन्टीन (Canteen) मध्ये 20 ऑगस्ट 2023 पासून वेळेवेळी घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
शहजाद इमामन अन्सारी (वय- 30, रा. झारखंड) आणि मोहम्मद सलीम इद्रिस शेख (वय – 43) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर हडपसर परिसरातच राहणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपींवर आयपीसी 376, 376(एन), 354 (अ), 354 (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी काम करत असलेल्या कॅन्टीनमधील कर्मचारी शहजाद अन्सारी
याने हॉटेलमध्ये कोणी नसताना तरुणीच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
तर दुसरा आरोपी मोहम्मद शेख याने वारंवार अश्लील बोलून शरीर सुखाची मागणी केली.
यानंतर पीडित तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत दोघांविरुद्ध तक्रार दिली.
पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जगताप (API Jagtap) करीत आहेत.
- ACB Trap News | लाचेची रक्कम घेऊन पळून जाताना पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
- Pune ACB Trap News | लाच घेताना पुणे महापालिकेतील कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
- Business Idea | 3000 रुपये लावून श्रीमंत बनण्याची संधी! ‘या’ बिझनेसमधून करू शकता लाखोंची कमाई
- New Passport Rules | नवीन पासपोर्टसाठी अर्ज करणे झाले सोपे! घरी बसून करता येणार अर्ज
Comments are closed.