IMPIMP

Pune Crime | गुगल पे वर पैसे पेड केल्याचे भासवून लॅपटॉप नेला चोरुन

by nagesh
Pune Crime News | Fraud of youth on official toll free number of finance company; 7.5 lakhs cheated by asking to generate a new credit card PIN

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | दिवाळीतील (Diwali Festival) खरेदीसाठी गर्दी असल्याचा गैर फायदा घेऊन एका तरुणाने गुगल पे वर (Google Pay) पैसे पेड केल्याचे भासवून लॅपटॉप (Laptop) चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी अतुल वाल्मिकी राकडे Atul Valmiki Rakade (वय २६, रा. मांजरी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४४२/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पार्थ विवेक शहा Partha Vivek Shah (वय ४०) या तरुणावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार वानवडीतील एसर मॉलमध्ये (Acer Mall, Wanwadi) सोमवारी सायंकाळी आठ वाजता घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल राकडे हे एसर मॉलमध्ये काम करीत असतात.
पार्थ शहा हा मॉलमध्ये आला. त्याने लॅपटॉप पसंत करुन तो खरेदी केला. त्याचे बील गुगल पे केल्याचे खोटे दाखवून ४३ हजार ५०० रुपयांचे बील न देता तो लॅपटॉप घेऊन निघून गेला. काही वेळाने पैसे मिळाले नसल्याचे लक्षात आल्यावर फसवणुकीचा (Cheating Case) हा प्रकार समोर आला. पोलीस उपनिरीक्षक साठे (Sub-Inspector of Police Sathe) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Stealing a laptop by pretending to pay money on Google Pay

 

हे देखील वाचा :

Pune Traffic Police | 60 लाख पुणेकरांना कोंडीत अडकवणारे वाहतूक पोलिस अधिकारी निर्धास्त कसे ! बदल्या आणि नियुक्त्यांमध्ये कर्तव्यदक्षतेपेक्षा ‘वशिला’ आणि ‘पैसा’च चालतो हा समज पक्का होतोय

Eknath Khadse | खडसेंवरील ‘झोटिंग समिती’चा अहवाल विधिमंडळात सादर करण्याची गिरीश महाजनांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Chandrakant Patil | उद्धव ठाकरेंचे गणित बहुतेक कच्चे आहे, ते 25 हजारांना 50 हजार म्हणत आहेत, चंद्रकांत पाटलांचा ठाकरेंना टोला

 

Related Posts