IMPIMP

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीचे दर पुन्हा घसरले; जाणून घ्या आजचा पुण्यातील भाव

by nagesh
Pune Gold Rate Today | gold silver prices on thursday 29 june 2023 maharashtra mumbai pune nagpur nashik new price

सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Gold Rate Today | मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) दररोज बदल होत असतो. आज पुन्हा सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज गुरूवार (दि. 29 जून) रोजी 22 कॅरेट सोन्याचा दर 53,295 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Pune Gold Rate Today)

आज (गुरूवार) पुण्यामध्ये सोन्याची किंमत (Pune Gold Rate Today) 24 कॅरेट साठी 58,140 रुपये (प्रति 10 ग्रॅम) आहे. तर 22 कॅरेट साठी 53,295 रुपये आहे. त्याचबरोबर आज बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार (Bullion Market Website) चांदी (Silver Price) 69,310 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 69,670 रुपये प्रतिकिलो होती. (Gold-Silver Price on 29 June 2023)

आजचा सोन्याचा दर : (Today Gold Price)

पुणे (Pune) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 53,295 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 58,140 रुपये

मुंबई (Mumbai) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 53,295 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 58,140 रूपये

नागपूर (Nagpur) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 53,295 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 58,140 रुपये

नाशिक (Nashik) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 53,295 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 58,140 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता (Purity Of Gold) तपासण्यासाठी अ‍ॅप (App) तयार करण्यात आले. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (‘BIS Care App) या अ‍ॅपद्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याबाबतच्या तक्रारीही नोंदवू शकता. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक (Registration And Hallmark Number) चुकीचा आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपवरून तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तत्काळ तक्रार दाखल करण्याची माहिती मिळणार आहे.

Web Title : Pune Gold Rate Today | gold silver prices on thursday 29 june 2023 maharashtra mumbai pune nagpur nashik new price

Related Posts