IMPIMP

Pune Minor Girl Rape Case | धक्कादायक! १३ महिन्याच्या चिमुकलीवर केला अत्याचार; शिवणे येथील घटना

by nagesh
Pune Crime News | Sahakarnagar Police Station - Pune Minor Girl Rape Case FIR On Omkar Nandu Jadhav

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Minor Girl Rape Case | पती पत्नी भाजीपाला आणण्यासाठी गेले असताना घरी जेवणासाठी बोलावलेल्या नराधमाने घरात झोपलेल्या १३ महिन्याच्या चिमुकलीवर लैगिंक अत्याचार (Sexual Harassment) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Minor Girl Rape Case)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी (Warje Malwadi Police) ओंकार नागेश मोरे Omkar Nagesh More (वय २५, रा. कात्रज) याला अटक (Arrest) केली आहे. ही घटना शिवणे (Shivane Pune) येथील एका सोसायटीत रविवारी दुपारी तीन वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा या कुटुंबाच्या ओळखीचा आहे. त्याला घरी जेवणासाठी बोलावले होते. त्यावेळी पती पत्नी भाजीपाला आणण्यासाठी बाहेर गेले होते. त्यांची १३ महिन्यांची मुलगी घरात झोपली होती. आरोपी घरात एकटा असताना त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला. सहायक पोलीस आयुक्त गलांडे (ACP Galande) अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Minor Girl Rape Case | Shocking! A 13-month-old child was molested; Incident at Shivane

 

हे देखील वाचा :

Pune Fire News : लक्ष्मी पूजनाला फटाक्यांच्या अतिषबाजीने सहा ठिकाणी आगीच्या घटना, बी टी कवडे रस्त्यावर 8 दुचाकी जळाल्या

Maharashtra Politics | शिवसेना शिंदे गट, मनसेसोबत युती भाजपच्या स्थानीक इच्छुकांना परवडणार?

MLA Ravi Rana | मी त्यांना योग्य वेळ आल्यावर…, आमदार रवी राणांचा बच्चू कडूंना इशारा

POCSO Court | तो 16 वर्षीय मुलीला म्हणाला ‘आयटम’, लैंगिक छळाचे निरीक्षण नोंदवत कोर्टाने सुनावली दीड वर्षांची शिक्षा

 

Related Posts