IMPIMP

Pune Traffic Police News | वाहतूक पोलिसांमुळे वाचले तरुणाचे प्राण, लोणी काळभोर येथील घटना

by nagesh
Pune Traffic Police News | Traffic police saved youth's life, Loni Kalbhor incident

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Traffic Police News | होर्डिंग बदलताना विद्युत प्रवाहाला (Electric Current) चिकटलेल्या मुलाला लोणी काळभोर वाहतूक शाखेत (Loni Kalbhor Traffic Branch) कार्य़रत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यामुळे (Pune Traffic Police News) जीवनदान मिळाले आहे. ही घटना कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ असलेल्या झेंडे यांच्या जागेत शनिवारी घडली.

ज्ञानोबा बडे Gyanoba Bade (वय-52 रा. लोणी काळभोर) असे मुलाचे प्राण वाचवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे (Pune Traffic Police) नाव आहे. तर अपघातात जखमी झालेल्या मुलाचे नाव समजू शकले नाही. जखमी मुलावर मांजरी येथील एका रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे समजतेय.

 

लोणी काळभोर वाहतूक विभागाचे पोलिस अंमलदार ज्ञानोबा बडे यांच्या समयसुचकतेमुळे
कवडी पाट टोलनाक्याजवळ कदमवाक वस्ती येथे होर्डिंग बदलताना विद्युत प्रवाहाला चिकटलेल्या मुलाचे प्राण वाचले.
पोलीस अंमलदार बडे यांच्यावर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

 

Web Title :  Pune Traffic Police News | Traffic police saved youth’s life, Loni Kalbhor incident

Devendra Fadnavis | ‘ज्यांच्याकडे पांढरा पैसा असेल त्यांना…’, नोटबंदीवर फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं (व्हिडिओ)

Nana Patole | ‘कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार येईल’, नाना पटोलेंचा दावा

Mumbai Police Recruitment | पोलीस भरतीत महाघोटाळा? उमेदवाराकडून 10 ते 15 लाख घेतल्याचा काँग्रेस आमदाराचा आरोप

ACB Trap News | 20 हजाराच्या लाच प्रकरणी कोपरगावच्या तहसीलदारासह खाजगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Related Posts