IMPIMP

Rajkumar Rao | राजकुमार रावच्या विवाहसोहळ्यात जाऊन ‘या’ बड्या नेत्याने दिल्या जोडप्याला शुभेच्छा !

by nagesh
Rajkummar Rao | rajkummar rao and patralekha wedding haryana cm manohar lal khattar attended star couple reception party see first photo of newlyweds rajkummar rao and patralekhaa

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Rajkumar Rao | 15 नोव्हेंबर 2021 रोजी बाॅलिवूड अभिनेता राजकुमार रावने (Rajkumar Rao) मोठ्या थाटा-माटात अभिनेत्री पत्रलेखा पाॅलसोबत (Patralekha Paul) विवाह पार पाडला. यांच्या लग्नाची चर्चा सध्या जोरदार सुरु असून यांनी चंदीगड येथील ओबेराॅय सुखविलासमध्ये (Oberoy Sukhvilas) लग्न केलं आहे. अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत म्हणजे जवळच्या मित्र- परिवाराच्या उपस्थितीत हे लग्न पार पडलं.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

राजकुमार रावच्या (Rajkumar Rao) लग्नाचे रिसेप्शन 15 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी मोठ-मोठ्या कलाकरांसोबत बड्या राजकीय नेत्यांनी देखील हजेरी लावली. अशातच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manoharlaal Khattar) यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

मनोहर लाल यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये राजकुमार काळ्या सुटमध्ये तर पत्रलेखा अतिशय सुंदर अशा सोनोरी रंगाच्या साडीमध्ये पाहिला मिळते. या पोस्टवर बाॅलिवूड अभिनेता आणि अभिनेत्रीला लग्नाच्या शुभेच्छा असं कॅप्शन दिलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

खट्टर यांनी शेअर केलेली पोस्ट म्हणजे राजकुमारच्या रिसेप्शनमधला (Reception) पहिला फोटो आहे. त्यामुळे हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच अनेक कलाकारांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर राजकुमार आणि पत्रलेखाला शुभएच्छा दिल्या आहे. तसेच राजकुमार आणि पत्रलेखा 2010 सालापासून एकमेकांना डेट करत होते. हेच प्रेम त्यांच यशाला आल्याचं आता पाहायला मिळतं.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Rajkummar Rao | rajkummar rao and patralekha wedding haryana cm manohar lal khattar attended star couple reception party see first photo of newlyweds rajkummar rao and patralekhaa

 

हे देखील वाचा :

T20 World Cup 2022 Schedule | पुढील T-20 वर्ल्ड कपच्या तारखा झाल्या जाहीर; जाणून घ्या कोणत्या संघाना मिळाली थेट ‘एंट्री’

Urfi javed | नेटच्या कपड्यांमुळे उर्फी जावेदची काळी ब्रालेट झाली फ्लाॅन्ट, पाहा उर्फीचे हाॅट फोटो

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांचा ‘हा’ विश्वासनीय स्टॉक तुम्हाला बनवू शकतो लखपती, एका शेयरची किंमत केवळ 98 रुपये

 

Related Posts