IMPIMP

Ranbir-Alia Wedding | लाडक्या लेकिला वधूच्या रूपात पाहून आईचे डोळे पाणावले, अखेर ‘मुड के ना देखो दिलबरो..’ म्हणत दिला निरोप…

by nagesh
Ranbir-Alia Wedding | soni rajdan saw her daughter as bride of ranbir kapoor

सरकारसत्ता ऑनलाइन – बॉलिवुडमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची (Ranbir-Alia Wedding) लगीन घाई चालू आहे. अखेर आलिया भट्टच्या (Alia Bhatt) आयुष्यात हा दिवस आलाच. आजपासून मिस आलिया मात्र मिसेस कपूर झाली आहे. दोन दिवसात मोठ्या थाटामाटात त्या दोघांचा लग्न सोहळा (Ranbir-Alia Wedding) पार पडला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आलियाची आई आणि अभिनेत्री सोनी (Soni Razdan) राजदान यांनी ‘राझी’ (Raazi) या चित्रपटांमध्ये पहिल्यांदा आलियाची वधू म्हणून पाठवणी केली होती. पण मात्र आता रिअल लाईफमध्ये सोनी राजदानने आपल्या लेकीला वधूच्या रूपात पाहिल आहे. मात्र तिला पाहताच अभिनेत्रीच्या आईच्या डोळ्यात चांगलच पाणी आलं. याच वेळचा सोनी राजदानचा एक फोटो (Soni Razdan Viral Photo) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये सोनी यांचे डोळे पूर्णपणे पाणवलेले आहे.

 

 

 

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रणबीर (Ranbir Kapoor) आणि आलियाच्या लग्नाच्या चर्चेनं जोर धरला होता. आज या दोघांचा विवाह सोहळा (Ranbir – Alia Marriage) संपन्न झाला आहे. त्यांच्या लग्नासाठी खास बंदोबस्त करण्यात आला होता. मात्र अद्याप त्या दोघांच्या लग्नाचा (Ranbir-Alia Wedding) एक सुद्धा फोटो सोशल मीडियावर आलेला नाही.

 

 

दरम्यान, कपूर आणि भट्ट यांच्या घरातील मंडळींचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे (Ranbir – Alia Marriage Photos). परंतु आलिया आणि रणबीर या दोघांचे फोटो अद्याप सोशल मीडियावर आले नाही. त्यामुळे चाहते त्यांचे वधू – वराच्या रूपातील फोटो (Alia Bhatt Bridal Look) पाहण्यास आतुर झाले आहेत.

 

Web Title :-  Ranbir-Alia Wedding | soni rajdan saw her daughter as bride of ranbir kapoor

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar On Indu Mill | इंदू मिलबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

Nora Fatehi Troll | फॅशनच्या नादात नोरा फतेही आली अडचणीत, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल..

Gulabrao Patil On Load Shedding In Jalgaon | राज्यातील भारनियमनाला मोदी सरकार जबाबदार – शिवसेना

 

Related Posts