IMPIMP

Sambhaji Raje Chhatrapati | स्वराज्य पक्षांच्या 105 पेक्षा जास्त शाखांचे संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते उद्घाटन

by nagesh
Sambhaji Raje Chhatrapati | Inauguration of more than 105 branches of Swarajya parties by Sambhajiraje Chhatrapati

सोलापूर: सरकारसत्ता ऑनलाईन – संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या स्वराज्य पक्षाच्या (Swarajya Party) शाखेचे पांगरी येथे उद्घाटन पार पडले. यावेळी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अनेकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी विविध मुद्यांना हात घालत भाषण दिले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

इगतपूरी, नाशिक आणि सुंदर तालुक्यात स्वराज्य पक्षाच्या शाखा उघडल्या गेल्या आहेत. गाव तिथे शाखा हा आमचा संकल्प आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात अनेक शाखा सुरु करण्याचा आमचा मानस आहे. गेल्या तीन दिवसांत आम्ही 75 शाखांचे उद्घाटन केले आहे. अजून देखील 30 – 35 शाखांचे उद्घाटन करण्याचे बाकी आहे, असे संभाजीराजे म्हणाले.

 

स्वराज्याचे उद्दीष्ठ एका वाक्यात किंवा थोडक्यात सांगता येणार नाही. पण, स्वराज्य संघटना कष्टकरी, कामगार,
शेतकरी, गोरगरीब आणि अन्यायग्रस्त नागरिकांसाठी काम करत राहील. सर्वांना घेऊन सामान्य माणसांना
न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्याची स्थापना आम्ही केली आहे, असे यावेळी संभाजीराजे यांनी सांगितले.

 

 

Web Title :-  Sambhaji Raje Chhatrapati | Inauguration of more than 105 branches of Swarajya parties by Sambhajiraje Chhatrapati

 

हे देखील वाचा :

Kishori Pednekar | किशोरी पेडणेकरांची चौकशीनंतर प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘कर नाही त्याला डर…’

Indian Cricket Team | ‘या’ 27 वर्षीय गोलंदाजांचे करिअर संपल्यातच होते जमा, तेवढ्यात मिळाली मोठी संधी! कोण आहे ‘हा’ गोलंदाज

MNS Leader Sandeep Deshpande | किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप, मनसेचे संदीप देशपांडे म्हणाले…

Sushma Andhare | विमा कंपन्या मनमानी करत असून देखील राज्य सरकार चकार शब्द काढत नाही – सुषमा अंधारे

 

Related Posts