IMPIMP

Sara Ali Khan – Shubman Gill | शुबमन गिल व सारा अली खानचा हॉटेलमधील ‘तो’ क्षण मोठ्या प्रमाणात व्हायरल

by nagesh
Sara Ali Khan - Shubman Gill | shubman gill caught with sara ali khan in hotel viral video spotted in flight together again

सरकारसत्ता ऑनलाइन टीम : क्रिकेटर (Cricketer) शुबमन गिल व बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan – Shubman Gill) हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगली होती. शुबमनचं नाव सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) लेक सारासह (Sara Tendulkar) जोडले जात असताना यात अचानक सारा अली खानची (Sara Ali Khan) एंट्री झाली होती. काही दिवसांपूर्वी साराचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यामध्ये ती भारतीय क्रिकेटर शुबमन गिलसोबत दिसत होती. हा फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर दोघांच्या डेटींगच्या (Sara Ali Khan – Shubman Gill) चर्चांना उधाण आले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

https://twitter.com/Dikshyaa_R/status/1580421124935995392

 

दोघेही एकाच हॉटेलमध्ये ?
सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये क्रिकेटर शुबमन गिल हॉटेलमधून बाहेर पडताना दिसत आहे तर सारा सुद्धा याच हॉटेलच्या लॉबीमधून बाहेर पडताना दिसत आहे. ते एकत्र या हॉटेलमध्ये होते का यावर दोघांनीही बोलण्यास नकार दिला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

विमानामधील व्हिडिओ व्हायरल?

दुसर्‍या व्हिडिओमध्ये, सारा विमानात बोर्डिंगच्या वेळी चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. यानंतर ती तिच्या सीटवर जाऊन बसते तेव्हा तिच्या शेजारचा प्रवासी शुबमन गिल असल्याचा अंदाज काही लोकांनी लावला आहे. यापूर्वीही सारा व शुबमन मुंबईत डिनर डेटला गेल्याचे फोटो समोर आले होते.

 

सारा अली खान ही यापूर्वी कार्तिक आर्यनला (Kartik Aaryan) डेट करत असल्याची चर्चा रंगली होती.
यानंतर साराने कॉफी विथ करणमध्ये (Coffee With Karan) साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आवडत असल्याचे सांगितले होते.
यानंतर आता तिचे नाव क्रिकेटर शुबमन गिलसोबत जोडले जात आहे.
तर दुसरीकडे शुबमन गिल सुद्धा सचिन तेंडुलकरची लेक सारासह अनेकदा कॅमेऱ्यात स्पॉट झाला आहे.
त्यामुळे या दोघांमध्ये काही आहे का? हे काही दिवसांत लोकांना समजेलच.

 

 

Web Title :- Sara Ali Khan – Shubman Gill | shubman gill caught with sara ali khan in hotel viral video spotted in flight together again

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | शिवसेनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला धक्का, जिल्हाप्रमूखाचा शिंदे गटात प्रवेश

Girish Mahajan | खडसेंना लाख वाटते, की त्यांनी मुख्यमंत्री व्हावे, पण…, गिरीश महाजनांचा एकनाथ खडसे यांना टोला

Eknath Khadse | रश्मी शुक्ला फडणवीसांच्या बंगल्यावर गेल्या त्याच दिवशी त्यांना क्लीन चीट मिळाली, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

 

Related Posts