IMPIMP

खुशखबर ! SBI कडून ज्येष्ठ नागरिकांना गिफ्ट, मार्च 2022 पर्यंत मिळेल ‘या’ विशेष योजनेचा लाभ; जाणून घ्या

by nagesh
SBI | sbis special scheme we care fixed deposit can be availed till march sbi senior citizen scheme

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI | SBI भारतीय स्टेट बँकेने (SBI) ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली SBI ‘WECARE’ फिक्स्ड डिपॉझिट योजनेची मुदत पुढील वर्षी मार्चच्या अखेरपर्यंत वाढवली आहे. अलिकडेच बँकेने आपल्या लोन सेगमेंटमध्ये सुद्धा अनेक ऑफर्स सादर केल्या आहेत. ज्यामध्ये होम लोनचे व्याजदर कमी करणे प्रमुख आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

एसबीआयने स्कीम डेट पुढे ढकलली (sbi senior citizen scheme)

एसबीआयने आपल्या वेबसाइटवर उल्लेख केला आहे की, रिटेल टर्म डिपॉझिट सेगमेंटमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एसबीआय वुईकेयर डिपॉझिट योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी अतिरिक्त 0.30 टक्के व्याजदर दिला जातो. आता ही योजना 31 मार्च, 2022 पर्यंत वाढवली आहे.

काय आहेत बँक व्याजदर

ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआयची विशेष एफडी योजना-वुई केयरमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 वर्ष आणि त्यापेक्षा जास्तीच्या कालावधीसाठी त्यांच्या एफडीवर अतिरिक्त 30 बीपीएस व्याजदर देते.

सध्या एसबीआय सामान्य जनतेसाठी पाच वर्षाच्या एफडीवर 5.4 टक्के व्याजदर देत आहे.

जर कुणी ज्येष्ठ नागरिक स्पेशल स्कीम अंतर्गत फिक्स्ड डिपॉझिट करत असेल तर त्यास लागू व्याजदर 6.20 टक्के असेल.

हे दर 8 जानेवारी 2021 पासून प्रभावी आहेत.

 

Web Title : SBI | sbis special scheme we care fixed deposit can be availed till march sbi senior citizen scheme

 

हे देखील वाचा :

Pune News | सीसीटीव्ही खरेदीच्या चौकशीसाठी 4 सदस्यांची समिती

Pune News | पुण्यातील नगररोड परिसरात डेंग्यूचा उद्रेक, अनेकांना डेंग्यू सदृश्य ताप

Palghar Minor Girl Murder | खळबळजनक ! दुकानात गेलेल्या 8 वर्षाच्या मुलीवर शेजाऱ्याचे विकृत कृत्य, मान कापलेल्या अवस्थेत आढळली चिमुकली

Supreme Court | बिल्डरांना सुप्रीम कोर्टाचा दणका ! आता घर खरेदीदारांची फसवणूक थांबणार; जाणून घ्या

Solapur Crime | पुण्यातील ‘विवाहित’ प्रेमी युगुलाची सोलापूर जिल्ह्यातील लॉजवर आत्महत्या; जाणून घ्या प्रकरण

Pune Metro Recruitment 2021 | पुणे मेट्रोमध्ये 96 जागांसाठी मोठी भरती; पगार 2 लाखांपर्यंत

Maharashtra Cabinet Decision | प्रभाग पध्दतीवर ठाकरे मंत्रिमंडळाचे ‘शिक्कामोर्तब’ ! मनपा, नगरपालिका अन् नगर पंचायतीमध्ये ‘या’ पध्दतीची असेल ‘रचना’

 

Related Posts