IMPIMP

Shah Rukh Khan | ‘पठाण’ चित्रपटाच्या वादादरम्यान शाहरुख खानचा जुना व्हिडीओ व्हायरल; बॉयकॉटबाब केलं होतं भाष्य

by nagesh
Shah Rukh Khan | shahrukh khan deepika padukone pathaan movie controversy actor old video goes viral on social media

सरकारसत्ता ऑनलाईन  – सध्या शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि दीपिका पादुकोणचा ‘पठाण’ चित्रपटाचा वाद दिवसेंदिवस वाढत चालला
आहे. नुकताच या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाणे प्रदर्शित झाले होते. तर यावर अनेक राजकीय मंडळींनी आक्षेप नोंदवला होता. तर आता शाहरुख
खानचा (Shah Rukh Khan) एक जुना व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या व्हिडिओमध्ये शाहरुख खान ला एका मुलाखती दरम्यान बॉयकॉटमुळे तुमचं नुकसान होत आहे असं तुम्हाला वाटतं का ?असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना शाहरुख म्हणाला, “झाड हवेमुळे हलत असतील मी नाही ज्या लोकांनी बॉयकॉट केलं ते खूप खुश असतील. मात्र चार लोकांमुळे माझे काही नुकसान होत नाही. भारतात माझ्यावर प्रेम करणारे प्रचंड लोक आहेत हे मी आत्मविश्वासाने सांगू शकतो”.

 

 

पुढे बोलताना शाहरुख (Shah Rukh Khan) म्हणाला, “एक किंवा दोन गोष्टींमुळे आपल्यावर काही प्रेम करणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. माझ्यावर सोशल बॉयकॉटचा काही परिणाम कधीच होणार नाही”.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे.
तर ‘पठाण’ हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटाला प्रेक्षकांचा कितपत प्रतिसाद मिळणार हे पाहणे गरजेचे आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Shah Rukh Khan |shahrukh khan deepika padukone pathaan movie controversy actor old video goes viral on social media

 

हे देखील वाचा :

Pune Crime | अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन अ‍ॅसिड फेकण्याची धमकी, 42 वर्षीय आरोपी गजाआड; येरवडा परिसरातील घटना

Prashant Damle | ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाला फालतू आणि दर्जाहीन म्हणणाऱ्याला प्रशांत दामलेनी सुनावले खडेबोल

MVA Mahamorcha | शरद पवारांचा इशारा, म्हणाले-‘राज्यपालांची हकालपट्टी करा, अन्यथा…’ (व्हिडिओ)

Malaika Arora | वय वाढत असल्याने मला ‘या’ गोष्टींची भीती वाटत आहे – मलायका अरोरा

 

Related Posts