IMPIMP

Shamita Shetty And Raquesh Bapat Breakup | अभिनेत्री शमिता शेट्टी आणि अभिनेता राकेश बापट यांचे ब्रेकअप झाले का?, दोघांनी केला खुलासा

by nagesh
Shamita Shetty And Raquesh Bapat Breakup | after breakup rumours raqesh bapat and shamita shetty appeared together at hello awards

सरकारसत्ता ऑनलाइन – अनेक मोठ्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या चर्चा सुरू असतात. सध्या बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्या ब्रेकअपबद्दल सर्वत्र बोललं जात आहे.(Shamita Shetty And Raquesh Bapat Breakup) एवढंच नाहीतर सोशल मीडियावर त्यांचं ब्रेकअप झालं असल्याच्या बातम्याही व्हायरल होत आहेत. (Shamita Shetty And Raquesh Bapat Breakup)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

अशातच शमिता आणि राकेशने या सर्व चर्चांना आणि अफवांना चांगलंच उत्तर दिलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. ‘हेलो हॉल ऑफ फेम अवार्ड्स 2022′(Hello Hall Of Fame Awards) या कार्यक्रमाला ते दोघं एकत्रित उपस्थित होते.

 

 

त्याचबरोबर त्या कार्यक्रमाला ते एकत्र आले असून, येताना त्यांनी एकमेकांच्या हातात हात घेतला असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरलही होतं आहे. या व्हिडीओमध्ये शमिता आणि राकेश या दोघं एकमेकांकडे पाहून गालातल्या-गालात हसत, समोर असलेल्या कॅमेरामेनला फोटोच्या पोजेस देत असल्याचं पाहायला मिळतं आहे.

 

त्यांच्या या व्हिडीओमुळे त्याचं ब्रेकअप झालं असल्याच्या चर्चांवर पूर्णविराम लागला आहे. तसेच, शमिता आणि राकेश हे दोघं बिग बॉस ओटीटीमध्ये (Big Boss OTT) होते. त्यावेळी त्या दोघांचे केमिस्ट्री जुळली. याचबरोबर शमिता बिग बॉस सीजन 15मध्ये (Big Boss Season 15) देखील होती.

 

 

Web Title :- Shamita Shetty And Raquesh Bapat Breakup | after breakup rumours raqesh bapat and shamita shetty appeared together at hello awards

 

हे देखील वाचा :

Benefits Of Strawberry | स्ट्रॉबेरी खाल्ल्याने आरोग्यास होतात ‘हे’ गुणकारी फायदे

Pimpri Corona Update | मोठा दिलासा ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’ची एक अंकी रुग्णसंख्या, जाणून घ्या इतर आकडेवारी

Dilip Walse Patil | ‘मी देखील थोडा कायदा शिकलोय’; असं का म्हणाले गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

Weight Loss Drinks | रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या 5 वेगवेगळ्या प्रकारचे पाणी, काही दिवसांतच व्हाल ‘स्लिम अँड ट्रिम’

 

Related Posts