IMPIMP

Shivsena MP Sanjay Raut | “संसार में सबसे आसान काम अपनेको धोखा देना हैं” – संजय राऊतांचं ट्वीट

by nagesh
Maharashtra Politics News | bjp is burdened by eknath shinde government said mp sanjay raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Shivsena MP Sanjay Raut | महिन्याभरापासून शिवसेनेमध्ये (Shivsena) अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात सत्ताबदल झालं. त्यानंतर शिवसेना आणि शिंदे गट असा राजकीय सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. शिंदे गटातील आमदारांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) नेतृत्व तसेच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांना शिवसेना संपवण्यास जबाबदार धरले आहे. तर दुसरीकडे संजय राऊतही बंडखोर आमदारांवर सतत घणाघात करत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, संजय राऊत यांनी एक ट्वीट केलं आहे. यामध्ये राऊत यांनी लेखक प्रेमचंद यांची एक ओळ ट्वीट केली आहे. “संसार में सबसे आसान काम अपनेको धोखा देना हैं…! – प्रेमचंद”. या ट्वीटसोबत राऊतांनी उद्धव ठाकरेंचा हात धरलेला आपला एक फोटोही शेअर केला आहे.

 

 

शिंदे गटातील आमदारांनी, खासदरांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवले, राष्ट्रवादीसोबत युती करण्यास भाग पाडले, त्याचबरोबर शिवसेना संपवण्याचा कट रचला असे अनेक आरोप भाजपा नेत्यांनी तसेच शिंदे गटातील अनेक बंडखोरांनी केले आहेत. तसेच, संजय राऊतांनी वारंवार कठोर शब्दांत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि बंडखोरांवर टीका केलीय. त्यामुळे शिंदे गट आणि राऊत असाही राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Shivsena leader and mp sanjay raut twitter uddhav thackeray shivsena cm eknath shinde bjp

 

हे देखील वाचा :

Mumbai-Pune Pragati Express | प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस व्हिस्टाडोम कोचसह धावणार

OBC Political Reservation Maharashtra | ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार?; सुप्रीम कोर्टात आज फैसला

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील राजकीय पेचावर आज ‘सुप्रीम’ सुनावणी; आमदार अपात्रता याचिकेवर काय होणार? निर्णयाकडे लक्ष

 

Related Posts