IMPIMP

ST Workers Strike | एसटी कामगारांचा संप मिटेना ! कमतरता भरून काढण्यासाठी ST महामंडळाने घेतला ‘हा’ निर्णय

by nagesh
Death of ST Employee | st strike shocking the death of the st worker in mumbai increased the tension of st strike

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन ST Workers Strike | मागील अनेक दिवसांपासून राज्यातील एसटी कामगारांचा संप (ST Workers Strike) सुरू आहे. एसटी महामंडळाचे (MSRTC) राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून एसटी कामगार चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. काही कर्मचारी कामावर दाखल देखील झाले आहेत. तर उर्वरित कामगार अद्याप कामावर रूजु झाले नाहीत. कामगार संपावर ठाम असल्याने राज्य सरकारने (Maharashtra State Government) देखील मोठा निर्णय घेतला आहे. (ST Employees Strike)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी एसटी महामंडळ निवृत्त वाहकांची नियुक्ती करणार आहे. राज्यात एसटी मोठ्या प्रमाणात कंत्राटी चालकांची भरती करत आहे. दरम्यान, चालंकाची भरती होत असताना कंडक्टर्सची देखील कमतरता जाणवत आहे. त्यामुळे निवृत्त झालेल्या कंडक्टर्सना पुन्हा भरती करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

 

दरम्यान, संपकरी कर्मचाऱ्यांवरून कारवाया मागे घेऊन त्यांना रुजू होण्याचे आवाहन केले जाते. त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.
तसेच याव्यतिरिक्त एसटीमध्ये आणखी 2 हजार चालकासह कंत्राटी पद्धतीने भरती होणार असल्याचे समजते.

 

Web Title : ST Workers Strike | st workers strike continues now direct st employees recruitment begins msrtc

 

हे देखील वाचा :

IPS Deepak Pandey | लेटरबॉम्ब फोडणाऱ्या नाशिकच्या पोलिस आयुक्तांचा महसूल मंत्र्यांकडे माफीनामा; बाळासाहेब थोरात करणार CM ठाकरेंकडे तक्रार

Diabetes | डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी आजपासूनच सुरू करा ‘हे’ 5 घरगुती उपाय; जाणून घ्या

Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | 3 लाखाची लाच घेताना BMC चा अधिकारी व लेबर अँटी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ

ED Attached Sanjay Raut’s Property | शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीचा दणका, अलिबागमधील 8 प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई

 

Related Posts