IMPIMP

Kevin Pietersen PAN Card | काय सांगता ! पॅन कार्ड हरवल्यावर ‘या’ विदेशी खेळाडूने मागितली थेट PM मोदींकडे मदत

by nagesh
kevin pietersen pan card loss india tourism twitter income tax pm narendra modi

सरकारसत्ता ऑनलाइन – Kevin Pietersen PAN Card | इंग्लंडचा माजी खेळाडू  केवीन पीटरसन (Kevin Pietersen) कोणत्या ना कोणत्या
कारणामुळे कायम चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. केवीन पीटरसनचे पॅनकार्ड (PAN Card) हरवले
असून त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (PM Narendra Modi) याबाबत मदत मागितली असून यासंदर्भात त्याने (Kevin Pietersen PAN Card) ट्विट केलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मी सध्या प्रवास करत असून माझे पॅनकार्ड हरवले आहे. मला त्याची आवश्यकता आहे, त्यामुळे मला कोणी अशा व्यक्तीकडे पाठवू शकेल का, जो मला मदत करेल, असं केवीन पीटरसनने (Kevin Pietersen PAN Card) म्हटलं आहे. केवीन हे ट्विट हिंदीमध्ये केलं असून त्यामध्य नरेंद्र मोदींना टॅग केलं आहे.

केवीनचे हे ट्विट सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले, त्यानंतर त्याला आयकर विभागाने (Income Tax Department) मदत केली. केवीनला मेल करायला सांगितलं आहे. भारतात आपल्या महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी पॅन कार्ड हे एक महत्त्वाचं ओळखपत्र आहे.

दरम्यान, केवीन पीटरसन भारतीय संघाची (Team India) खिल्ली उडवण्याबाबत ट्विट (Tweet) करत असतो. त्याला भारताचे काही माजी खेळाडूही (Indian Players) मजेशीर रिप्लाय देतात, त्यावेळी एक जुगलबंदी पाहायला मिळते.

 

Web Title: kevin pietersen pan card loss india tourism twitter income tax pm narendra modi

 

हे देखील वाचा :

Multibagger Penny Stocks | ‘या’ पेनी स्टॉकने गुंतवणुकदारांना बनवले लखपती, एका वर्षात दिला 1900 टक्के रिटर्न

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम ! दररोज 167 रुपयाची करा गुंतवणूक अन् मिळवा 41 लाख, जाणून घ्या

Pune Crime | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची 6.25 कोटींची फसवणूक, महिलेसह दोघांवर FIR; एकाला अटक

PMRDA Drive-Illegal Structures | पुण्यात अतिक्रमणविरोधी कारवाईला महिलांचा विरोध, महिलांचा इमारतीवर ठिय्या; पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी

 

Related Posts