IMPIMP

Tata Group Stock | टाटा स्टीलमध्ये गुंतवणुकदारांना मिळू शकतो 59% मोठा रिटर्न, ब्रोकरेजचा डाव, जाणून घ्या टार्गेट

by nagesh
Tata Group | tata motars may surges 540 rupees lavel expert give buy rating

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनTata Group Stock | टाटा ग्रुपची स्टील कंपनी असलेल्या टाटा स्टील (Tata Steel) च्या शेअरची खालच्या पातळीवरून रिकव्हरी होत आहे. 23 जून 2022 च्या विक्रमी नीचांकी पातळीवरून स्टॉकने जवळपास 7 टक्क्यांनी झेप घेतली आहे. मात्र, सध्या हा स्टॉक त्याच्या विक्रमी उच्चांकावरून सुमारे 43 टक्के डिस्काऊंटवर आहे. भू-राजकीय तणावामुळे वस्तूंच्या किमतीतील अस्थिरतेचा परिणाम मेटल स्टॉकवरही दिसून येत आहे. (Tata Group Stock)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, जागतिक ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गन (JP Morgan), टाटा स्टीलच्या शेअरवर बुलीश दिसत आहे आणि त्यांनी स्टॉकचे ’ओव्हरवेट’ रेटिंग कायम ठेवले आहे. ब्रोकरेजचे म्हणणे आहे की, कंझ्युमर डी-स्टॉकिंगमुळे, इंडिया व्हॉल्यूम वेग पकडेल.

 

JP Morgan On Tata Steel : काय आहे दृष्टीकोन

टाटा स्टीलवर जागतिक ब्रोकरेज जेपी मॉर्गनचे म्हणणे आहे की कंझ्युमर डी-स्टॉकिंगमुळे इंडिया व्हॉल्यूममध्ये तेजी आहे.
दुसर्‍या तिमाहीत, लोअर ASP/टन आणि हायर कोलचा परिणाम होईल. (Tata Group Stock)

कंपनीचे कर्ज कमी होण्याच्या अंदाजाबाबत रिस्क आहे. कंपनीवर सुमारे 1 बिलियन डॉलर कर्ज आहे.
आर्थिक वर्ष 2023 साठी कॅश फ्लो मजबूत आहे. कंपनीकडे मोठ्या ऑर्डर आहेत. ज्यामुळे सेल्स व्हॅल्यूमध्ये तेजी दिसत आहे.

 

Tata Steel : 59% मिळू शकतो रिटर्न

जेपी मॉर्गनने टाटा स्टीलवर ओव्हरवेट रेटिंगसह 1400 रुपये प्रति शेअरचे टार्गेट दिले आहे.
28 जून 2022 रोजी शेअरची किंमत रु. 879 वर बंद झाली.
अशाप्रकारे, गुंतवणूकदारांना सध्याच्या किंमतीपासून स्टॉकमध्ये 59 टक्के मजबूत रिटर्न मिळू शकतो.

टाटा स्टीलच्या स्टॉकने 16 ऑगस्ट 2021 रोजी 1534 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला.
तेव्हापासून स्टॉकमध्ये घट झाली आहे. तो सध्या सुमारे 43 टक्के डिस्काऊंटमध्ये उपलब्ध आहे. हा शेअर 3.4 च्या पीई मल्टिपल आहे.
तर सेक्टोरल इंडेक्सचा पीई 5.02 वर आहे. या वर्षी आतापर्यंत शेअर जवळपास 23 टक्क्यांनी घसरला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Tata Group Stock | tata group stock brokerage firm jp morgan maintain overweight rating on tata steel check target price and expected return

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | संभाजीनगर, धाराशीव नामांतराचा निर्णय ‘अवैध’; देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कारण

Pune News | कलवड वस्ती येथे युगप्रवर्तक अर्बन निधी बँक लि. पुणे चे उद्घाटन ! सामान्य लोकांसाठी निधी बँक हा चांगला पर्याय : डॉ. एम.एल. सुखदेवे

Income Tax Return | ITR भरण्यासाठी कसा निवडावा योग्य फॉर्म ? येथे जाणून घ्या याची ABCD

 

Related Posts